राम राम मंडळी,
आपण नेहमीच शिणेमे पाहतो, त्याचा बरावाईट काय असेल तो शेवट पाहतो आणि घरी येतो.. त्यानंतर त्या कथेचं पुढे काय झालं असेल याचा विचार सहसा करत नाही. माझ्या मात्र मनात पुढील कथेबद्दल, त्यातील पात्रांबद्दल पुढे काय झालं असेल या बद्दल उत्सुकता असते.
आता शोलेचंच उदाहरण घ्या आणि द्या पाहू आपापल्या कल्पनाविलासाप्रमाणे खालील प्रश्नांची उत्तरे - :)
१) गब्बरला पोलिसांनी पकडल्यावर, जय मेल्यावर पुढे वीरू आणि बसंती कुठे स्थायिक झाले असतील?
२) वीरूने चोर्यामार्या सोडल्या असतील का? तसं असेल तर त्याने कोणता कामधंदा स्विकारला असेल?
३) लग्न झाल्यानंतरदेखील संसाराला हातभार म्हणून बसंती टांगा चालवत असेल का?
४) अधनंमधनं ठाकूरला भेटायला वीरू सपत्नीक येत असेल का?
५) ठाकूर आणि रामलालच्या मृत्युनंतर पुढे त्या वाड्यात विधवा राधा एकटीच रहात असेल का?
६) गब्बरला पुन्हा तुरुंगवास झाला असेल की फाशीची शिक्षा?
७) ठाकूरने आणि गावकर्यांनी मिळून त्या गावात शहीद जय ची एखादी समाधी बांधली असेल का?
८) अहमदच्या पश्चात पुढे इमामसाहेबाची कुणी काळजी घेतली असेल?
९) मौसीचे हातपाय थकल्यावर पुढे तिचा संभाळ वीरू आणि बसंतीनेच केला असेल का?
वगैरे वगैरे...
द्या पाहू उत्तरं.. :)
आपला,
(गब्बरप्रेमी) तात्या.
वाचने
9478
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) गब्बरला
अजून काही..:)
In reply to १) गब्बरला by अवलिया
ह्म्म!!!
In reply to अजून काही..:) by विसोबा खेचर
वीरू जयचं
In reply to अजून काही..:) by विसोबा खेचर
या
In reply to वीरू जयचं by अवलिया
मी आहे,
In reply to या by विसोबा खेचर
तारीख
In reply to मी आहे, by अवलिया
[ह्या मिपाला काय झाले आहे?]
In reply to १) गब्बरला by अवलिया
अरेरे !
In reply to [ह्या मिपाला काय झाले आहे?] by प्रदीप
मजेदार
हमारा जवाब ...................
इमाम साहब
In reply to हमारा जवाब ................... by विकि
>>इमाम साहब
In reply to इमाम साहब by अवलिया
प्रकाटाआ
१) गब्बरला
ठाकूर फोन
In reply to १) गब्बरला by sujay
तात्या
तिच्या मारी शोलेच्या
फारच मजेशीर
तात्या अभ्यंकर की आग!
१) गब्बरला
माझ्या कुवतीप्रमाणे उत्तरे