नमस्कार मिपाकरांनो.
माझा फ्लॅट तयार झाला आणि बिल्डर कडून चाव्या घेण्याची वेळ आली :) :P
आता फायनली बिल्डरकडून कोणती कागद पत्रे घ्यावी ह्याबद्दल कोणी जाणकार मंडळींकडून मार्गदर्शन मिळाले तर बरे होईल.
मी पझेशन सर्टीफिकेट घेणारच आहे. त्याव्यतिरिक्त काय मागायचे ते सांगा.
धन्यवाद,
अनूप.
वाचने
3135
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओ सी
उपयुक्त
एन.ओ.सी.
एन ओ सी
In reply to एन.ओ.सी. by आशिष सुर्वे
होय
In reply to एन ओ सी by शैलेन्द्र
मग पार्टी कधी.......
अहो विकि
In reply to मग पार्टी कधी....... by विकि
हो हो
In reply to मग पार्टी कधी....... by विकि
Nationalised Bank चेच होम लोन करा
त्यांच लोन
In reply to Nationalised Bank चेच होम लोन करा by येडा अण्णा