Skip to main content

खरड वही

लेखक गोगट्यांचा समीर यांनी बुधवार, 19/08/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेक हा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितांना पडत असेल ,आणि मला नेमके कुठे लिहायचे ते न कळल्याने इथे लिहित आहे.. दुसर्‍यांच्या खरड वहीत आपण कधी लिहु शकतो , बरेच दिवस ही सुविधा चालु होत नाही का ? आणि ती कधी चालु केली जाते ?

वाचने 1743
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आता ही सुविधा तुमच्याकरता सुरू करत आहे. नव्याने सभासद झालेल्यांना खरडवही आणि व्य नि ची सुविधा लगेच देण्यात येत नाही. तात्या.