Skip to main content

एक कोडं

लेखक विमुक्त
Published on बुधवार, 12/08/2009
एक नळ, ५ वेळा संपुर्ण फिरवला की पुर्ण उघडतो आणि त्यातुन १० l/min ह्या रेटनं पाणी पडतं... नळ उघडताना/बंद करताना पाण्याच्या प्रवाहा मधे होणारी वाढ/घट constant आहे... मला जर १० liter पाणी हवं आहे... मला नळ एका constant angular velocity नं उघडायचा आणि बंद करायचाय... तर ती constant angular velocity किती? ***** मिपावर कोडी टाकलीतर चालतील ना?*****

याद्या 7814
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

किती छान फोटो आहेत्...दुसर्‍या चित्रात झाडावर बसुन डोके खाजविण्यार्‍या माकडाचे फोटो तर के व ळ अ प्र ति म.. ट्या॑व अरे हे काय हा तर कोड्याचा धागा आहे व्हय !! अरे काय विमुक्त राव !! मला वाटल परत माझा कोळसा करताय का काय ? ओके ..जोक्स अपार्ट... कोडे सोडवता येणार नाही ..ईतका स्मार्ट असतो...तर आज ओबामा नसतो का? सू हा स...

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

जमतं रे.... जरा वेडा वाकडा विचार करायचा....

In reply to by विमुक्त

थोडा वेडा वाकडा विचार केल्यावर मला उत्तर मिळालं ... अँग्युलर व्हिलॉसिटी आहे ६१.६२ डिग्री/मिनीट

कुठल्याही व्हेलॉसिटीने पुर्ण ऊघडा, कमित कमि १ मिनीट ऊघडा ठेवा, मग त्याच व्हेलॉसीटीने बंद करा.. तुम्ही म्हणाल, पाणी १० लि पेक्षा जास्त होइल, पण फक्त १०च लि पाणी हवे असे तुम्ही कुठे म्हणालात? (ह घ्या. मला गणितात के टी होती.)

आत्ता नळाला पाणी आहे का ? --अवलिया

In reply to by विमुक्त

मग तुम्हाला १० लिटरचे कोडे उलगडले की १०० लिटर मला पाठवुन द्या --अवलिया

In reply to by अवलिया

कसं काय लोकं कोणत्याही अनोळखी णळाचं पाणी पितात ... देव जाणे !! - चावलिया

In reply to by टारझन

गाळणी (फिल्टर) लावुन पितो भौ.... --नारझन

In reply to by अवलिया

गाळणी ? छाण छाण ? कुठे लावता ? णळाला की तोंडाला ? ;) - गाळणिया

In reply to by अवलिया

एकाच वेळी एक गाळ्णी दोन अ‍ॅक्सिस ला कशी लावता हो?

In reply to by विनायक प्रभू

गाळणी जाळीची का? मग शेवया पण पडतील, पाणी संभाळुन गाळा ... शक्यतो स्वहस्ते ;) नळाला फिल्टर लावुन पाणी शुध्द होते #:S

In reply to by विमुक्त

मग तुम्हाला १० लिटरचे कोडे उलगडले की १०० लिटर मला पाठवुन द्या --अवलिया

५ rpm. समजा एका मिनिटात ५ वेळा नळ फिरवला.त्यामुळे नळाला येणार्या पाण्याचा वेग हा ० लि/मि पासुन १० लि/मि पर्यंत वाढतो. सरासरी वेग = ५ लि/मि. त्यामुळे एका मिनिटात ५ लिटर पाणी जमा होईल.(नळ पूर्णपणे चालु.)आणि तितकेच पाणी नळ बंद करताना जमा होईल. म्हणुन ५ रिवोल्युशन/मिनिट हे उत्तर.

In reply to by कानडाऊ योगेशु

माझं उत्त्र पण येवढंच आलय....

In reply to by कानडाऊ योगेशु

बरोबर आहे. अवांतर्-सुरुवातीला हा fluid mechanics चा प्रॉब्लेम वाटला मला. (|: . Bernoulli principle वर आधारित हे कोडे आहे की काय असे वाटले. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

कानडाऊ योगेशु यांनी दिलेल्या उत्तराप्रमाणेच, बरोबर आहे ते .

In reply to by मुकेश

मी x-axis वर वेळ आणि y-axis वर flow rate घेऊन त्रिकोण काढला...मग उंची १० l/m मिळाली..मग त्रिकोणचा area १० लिटर घेतला.. त्या वरुन पाया २ min aalaa.. त्यावरुन मग ५ rpm उत्त्र आलं.... जरा जास्तच विचार केला मी...:-)

हॅ हॅ हॅ. नळ पूर्ण उघडल्यावर तत्क्षणीच बंद करायला घ्यायचा की मध्ये थोडा वेळ पूर्ण उघडाच ठेवायचा? एकूण १० लीटर पाणी एका सेकंदात पडायला पाहिजे की अर्ध्या सेकंदात चालेल की पाऊण सेकंदात चालेल? कोडे अपूर्ण आहे. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

नळ दुरुस्त करून घ्या. गणीताच्या पेपरात एकदा गळक्या हौदासंदर्भात प्रश्न विचारला होत्ता. एकाने हौद दुरुस्ट करून घ्या असा सल्ला दिला होता. मास्तरानी त्याला सर्वाम्समोरच दुरुस्त केले पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

दुसरे उत्तर. हे कोडे सनी देओलला घाला. सनी देओल नळच उखडुन टाकेल. ना रहेगा नळ और ना रहेगा पझल..!!!!

In reply to by कानडाऊ योगेशु

नळाला उखडले तर दमयंती सनी देओलवर उखडेल. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

ज्या अर्थी प्रवाहामध्ये होणारी वाढ/घट स्थिर आहे. त्यामुळे नळ फक्त अर्धाच म्हणजे (२.५ रेव्हॉल्युशन) ५ rmp या वेगाने उघडल्यास अर्ध्या मिनिटामध्ये ५ लिटर पाणी नळातून आलेले असेल. बरोबर अर्ध्या मिनीटा नंतर नळ पुन्हा बंद ५ rmp केल्यास नळ पुर्ण बंद करेपर्यंत अजून ५ लिटर पाणी नळाने सोडलेले असेल. म्हणजे एकूण दहा लिटर पाणी जमा झालेलं असेल. म्हणजे ५ rmp या वेगाने जर नळ अर्ध्या मिनिटासाठी उघडत राहून अर्ध्यामिनिटा नंतर त्याच वेगाने बंद केल्यास आपल्याला १० लिटर पाणी मिळालेलं असेल. हे माझा उत्तर. आम्ही येथे पडीक असतो!

'नळ 'फिरवता फिरवता.. पोटात 'कळ' आली राव. जाऊन येतो जरा...