गेट वे,झवेरी स्फोटःतिन्ही दोषींना फाशी
सकाळी सकाळी इथल्या रेडीओवर पण ऐकले आणि आत्ता म.टा. मधे पण वाचले:
गेटवे ऑफ इंडिया आणि झव्हेरी बाजार येथे २००३ साली बॉम्बस्फोट घडवून ५२ जणांचे बळी घेणा-या आणि शेकडोंना जखमी करणा-या हनीफ सय्यद अनीस , त्याची पत्नी फहमिदा आणि अशरत अन्सारी यांना विशेष पोटा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली.आता मानवतावाद्यांनी यांचापण अफझल गुरू केला नाही म्हणजे मिळवले...
वाचने
3396
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
उ त्त म
अफझल गुरू
अफझल गुरू
शिक्षा
In reply to शिक्षा by निखिल देशपांडे
लोकशाही
In reply to लोकशाही by विकास
खटल्याचा
In reply to लोकशाही by विकास
पर्याय
In reply to पर्याय by प्रदीप
दुर्दैवाने
In reply to दुर्दैवाने by विकास
ब्रिटन
In reply to दुर्दैवाने by विकास
>>>ब्रिटन (व
ऐकून बरे
ऐकून फार
वरील काही प्रतिक्रिया
In reply to वरील काही प्रतिक्रिया by धनंजय
दहा उठाबशा काढल्या...
ह्या एका
ह्या एका