http://beta.esakal.com/2009/08/05202807/home-mumbai-kasab-case-rakhi.ht…
सकाळमधे अशी बातमी आहे की हलकट कसाबाला राखी बांधून घ्यायची इच्छा आहे.
मला वाटते कुण्या थोर भगिनीने काथ्याचा एक जाडजूड दोर वळावा आणि तो जाहीरपणे त्याच्या गळ्याभोवती करकचून आवळावा. त्याचे प्राण पूर्ण जाईपर्यंत हा फास सोडू नये आणि अशा तर्हेने रक्षाबंधन साजरे करावे.
होऊ घातलेले अतिरेकी हा रम्य सोहळा पाहतील तेव्हा तसले कृत्य करण्यापूर्वी विचार करतील अशी एक आशा.
वाचने
4522
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही सांगता येत नाही..
च्यायला
हेच
In reply to च्यायला by Nile
हात
गांधीवादा
कसाब छान विषय आहे
वृत्तवाहिन्यांची कृपा
काय हा माणुस आहे का?
कसाब ला
आणि त्याचे
<<<हलकट
चला,
कालच
या बद्दल
In reply to कालच by रम्या
गांधी असते