साहित्यः
बांगड्याचे ६ तुकडे (मध्यम आकाराचे)
लसूण पाकळ्या ६/७
धणे पावडर ३/४ चहाचा चमचा
हळद चिमूटभर
लाल मिरची पावडर १ चहाचा चमचा
कोकमचे तुकडे ३/४
तेल १ चचमचा
पाणी १/२ कप
मीठ चवीनुसार
पध्दतः
लसून ठेचून घ्या. कढईत तेल तापवून त्यात ठेचलेला लसूण १ मिनिट भाजून घ्या. नंतर धणे पावडर, मिरची पावडर, हळद घाला. १ मिनिटानंतर बांगड्याचे तुकडे घालून परता.आता १/२ कप पाणी घाला. कोकमचे तुकडे घालून मासे शिजवून घ्या. (बांगडे पारदर्शक रंग सोडून पांढरट दिसायला लागले की शिजले आहेत असे समजावे. ) डिशमध्ये काढून कोथंबिरीने सजवा,
गरमागरम सोल बांगडे तय्यार!
(टिप : कोकमचे तुकडे नसतील तर चिंच चालते, मात्र पदार्थाचे नाव "चिंच बांगडे" सांगावे :)
राजमुद्रा :)
वाचने
9516
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा!
वा वा!
In reply to वा वा! by विसोबा खेचर
सही
यात तिरफळे घालावीत काय?
In reply to सही by नंदन
माफ करा :)
In reply to यात तिरफळे घालावीत काय? by धनंजय
करून पाहिले पाहिजेत..
प्रमाणातील शंका दूर करण्याचा प्रयत्न :)
In reply to करून पाहिले पाहिजेत.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to प्रमाणातील शंका दूर करण्याचा प्रयत्न :) by राजमुद्रा
खोडकरपणा!
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
वा!
चालेल!
In reply to वा! by ऋषिकेश
वा!
सहमत
In reply to वा! by सुनील
प्रयत्न सुरू आहेत..
In reply to वा! by सुनील
सहीच तात्या!
In reply to प्रयत्न सुरू आहेत.. by विसोबा खेचर
लेखन करावे?
In reply to प्रयत्न सुरू आहेत.. by विसोबा खेचर
काम सुरू आहे..
In reply to लेखन करावे? by प्रभाकर पेठकर
वा वा वा वा