Skip to main content

मदत हवी आहे...

लेखक पोलिसकाका_जयहिन्द यांनी रविवार, 26/07/2009 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
मला कोणाच्याही guestbook मध्ये लिहीता येत नाही. "You are not allowed to post in this guestbook." ही सुचना येते. कोणी उपाय सुचवेल का? धन्यवाद......

वाचने 2962
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

>>प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. >>तात्यांना खरड टाका खरडवहीबाबत तेच आपल्याला मदत करतील तात्यांच्या खरडवहीत पण हाच मेसेज येतो. म्हणुनच सरल नवीन दुवा काढावा लागला. "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

तुम्ही दिलेल्या लिन्क वर पण टाकल होत बरच आधी पण काहीच रीप्लाय आला नाही ..... आणी मेल्स पण टाकल्या.. शेवटचा उपाय म्हणुन हा दुवा... "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

काय भानगड आहे? डायरेक्ट धागा काढण्याची पावर आहे पण साधी दुसर्‍याला खरड टाकण्याची नाही? :O खरच कुणी खुलासा करेल काय? "I always win, except when I loose. But then I just don't count" :D

नवीन सदस्यांना ताबडतोब खरडवहीची सुविधा देण्यात आलेली नाही. काही दिवसांनी ती देऊ करावी असा विचार आहे. ज्यांना ती लवकर हवी आहे त्यांना ती मिळेलही मात्र त्यासाठी त्यांना विसोबा खेचर यांना व्यक्तिगत निरोप पाठवा. किंवा या धाग्यावर तशी विनंती करा. - नीलकांत

खरड सुविधा कशी सुरु करायची? तसेच काही लेखामध्ये प्रतिक्रिया देता येत नाही आहेत.

खव आणी व्यनी सुविधा मला अजुनही मिळ्याल्या नाहीत. मीही एक धागा काढून प्रश्न विचारला होता. तात्यांना त्या धाग्यातून विनंतीही केली होती. त्यावर थेट मालकांकडे दाद मागितल्याबद्दल, तात्यांखेरीज इतरच काही सदस्यांनी थोडिफार टर उडवली. माझ्या खव मधे काहीजणांनी खरड टाकली आहे. पण मला त्याला उत्तर देता येत नाही. खरोखरच धागा काढता येतो पण खरड टाकता येत नाही , हे धोरण अनाकलनीय आहे. प्रदीप

In reply to by मि.इंडिया

आता आपल्याकरता खरडवही आणि व्य नि ची सुविधा सुरू करण्यात आली आहे.. धन्यवाद.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या धन्यवाद. प्रदीप