लेखक leo nardo di caprio यांनी शुक्रवार, 24/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले. अहो गुरुवारचा उपवास संपवा आता. फार भूक लागली आहे तेव्हा चांगल काहितरि होउदे. वाचने 2344 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया बालुशाही... मनिष शुक्रवार, 24/07/2009 14:47 बालुशाही दिसंना व्हय! :) हा अख्खा धागा अवांतर आहे का? चांदण्या मिळवा रे कोणितरी... खादाडि नरेन शुक्रवार, 24/07/2009 15:15 आता काय खर न्हाय गड्या श्रावण मासाच्या सुरवातिलाच बालुशाहि. बालुशाही mahalkshmi शुक्रवार, 24/07/2009 23:06 बालुशाही मस्तच आहे हो. म्हणजे श्रावणी शुक्रवारी जीवतीला आता आरत्यान्च्या ऐवजी बालुशाहि का?
बालुशाही... मनिष शुक्रवार, 24/07/2009 14:47 बालुशाही दिसंना व्हय! :) हा अख्खा धागा अवांतर आहे का? चांदण्या मिळवा रे कोणितरी...
बालुशाही mahalkshmi शुक्रवार, 24/07/2009 23:06 बालुशाही मस्तच आहे हो. म्हणजे श्रावणी शुक्रवारी जीवतीला आता आरत्यान्च्या ऐवजी बालुशाहि का?
प्रतिक्रिया
बालुशाही...
खादाडि
बालुशाही