Skip to main content

शिव कल्याण राजा शिर्षक गीत

लेखक नानबा यांनी मंगळवार, 14/07/2009 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिव कल्याण राजा अल्बम मध्ये एक रचना आहे " धुंद कहा पयव्रुंद कहा" .... त्याचे शब्द कळू शकतील का?? ही रचना देखील माझ्या माहितीनुसार कवी भूषण यांचीच आहे.

वाचने 2192
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

येथून साभार- कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे ? भूषण भानु कृसानु कहाSब खुमन प्रताप महीतल पागे ? राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे ? बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे ?

विसुनानांचे आभार. मलाही हे काव्य हवे होते. प्रथम मुळे मला मिळाले. धन्य. तर्री.