Skip to main content

फोटू कसे टाकू

लेखक बुध्दू बैल यांनी शनिवार, 16/02/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या प्रोफाईलवरच आपला किंवा आपल्याला हवा तो फोटू टाकता येतो का??

वाचने 2199
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

आयला! बुद्धूच हाईस...(ह.घ्या) नाही रे! बैला..अजूनतरी ती सोय नाही इथे. आमचे मेकॅनिक सायेब (म्हंजी नीलकांत) ह्यांना सांगावं लागंल किंवा सरपंचांना सांगा तुमची अडचण. आपलाच... इनोबा