बाप रे !! धक्कादायक ...हॉरीबल ...लिहायला शब्द नाहीत ...
हे सर्व वीडियो खूपच विचलित करणारे आहेत. पाहिल्यानंतर प्रचंड चीड,संताप येतो . अस्वस्थ होतो. त्रास होतो. सुन्न होतो. हे सर्व लक्षात घेऊन वीडियो पाहायचे की नाही ते ज्याचे त्याने ठरवावे .
part 1: http://www.youtube.com/watch?v=edsRBijAx_U
part 2: http://www.youtube.com/watch?v=SXq8HpH_0Kw
part 3: http://www.youtube.com/watch?v=ujjuuqQF3Zk
part 4: http://www.youtube.com/watch?v=exWd_dBLU1s
part 5: http://www.youtube.com/watch?v=R3bBk8Hc2UA
हे वीडियो पाहिल्यानंतर मलाही खूप त्रास झाला. बराच वेळ काही सुचतच नव्हते.असे समजले की इंग्लेंड मध्ये चॅनेल 4 ने ही डॉक्युमेंट्री टेलिकास्ट केली आहे. मिपाचे संपादक / मिपा वरील सदस्य यांनी धागा ठेवायचा की नाही ते ठरवावे.हे खरे आहे की जुन्या खपल्या निघाल्यामुळे भयंकर त्रास होतोय. त्याबद्दल मी व्यक्तीशा: सर्वांची माफी मागतो.
वाचने
11948
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडं...
संपादकांन
In reply to थोडं... by श्रावण मोडक
हमने क्या बिगाडा..
In reply to संपादकांन by टारझन
+१
In reply to हमने क्या बिगाडा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
...
मुंबै.
सर्व भाग पाहिले.
खरच हॉरीबल.
भयानक आहे!
विश्वास बसत नाही पण हे एक भयानक सत्य आहे !
युट्युब दिसत नाही
यामध्ये...
In reply to युट्युब दिसत नाही by आनंदयात्री
बापरे
In reply to यामध्ये... by नीलकांत
चित्रफीती
In reply to बापरे by आनंदयात्री
कारणे
In reply to बालिश by आनंदयात्री
>>मग हल्ला
In reply to कारणे by नितिन थत्ते
ज्ञान
In reply to >>मग हल्ला by आनंदयात्री
माझे मत
In reply to कारणे by नितिन थत्ते
माझं मत...
In reply to कारणे by नितिन थत्ते
धन्यवाद
In reply to माझं मत... by नीलकांत
खराट्याची
In reply to धन्यवाद by आनंदयात्री
नाही हो
In reply to खराट्याची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वसामान
In reply to नाही हो by नितिन थत्ते
एवढंही होत नसेल तर...
In reply to नाही हो by नितिन थत्ते
इस्रायलपुरते
In reply to माझं मत... by नीलकांत
धन्यवाद
In reply to इस्रायलपुरते by विकास
खुलासा
In reply to धन्यवाद by आनंदयात्री
कळीचे वाक्य
In reply to खुलासा by विकास
सहमत
In reply to इस्रायलपुरते by विकास
+१
In reply to सहमत by नीलकांत
धन्यवाद
In reply to सहमत by नीलकांत
पुर्णपणे सहमत.
In reply to बापरे by आनंदयात्री
खराटाने
In reply to पुर्णपणे सहमत. by अभिज्ञ
सहमत आहे !
In reply to खराटाने by विजुभाऊ
विजूभाऊ...
In reply to खराटाने by विजुभाऊ
विजूभौ, जे
In reply to विजूभाऊ... by नीलकांत
माझं मत...
In reply to विजूभौ, जे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगात/इस्रा
In reply to माझं मत... by नीलकांत
!!!
In reply to जगात/इस्रा by नितिन थत्ते
तुम्हाला
In reply to !!! by आनंदयात्री
खरे आहे
In reply to विजूभाऊ... by नीलकांत
कोण म्हणतयं?
In reply to खरे आहे by विजुभाऊ
रामजन्मभु
In reply to कोण म्हणतयं? by विकास
अर्धसत्य
In reply to खराटाने by विजुभाऊ
हे विडीयो
पाहिले...
मी माझं
In reply to पाहिले... by बिपिन कार्यकर्ते
तसेच झाले...
In reply to पाहिले... by बिपिन कार्यकर्ते
- ट्रूथट्यूब.टिव्ही हा प्रकार मला वाटते इस्रायल समर्थकांनी चालू केला असावा. त्या संकेतस्थळावर इस्लामविरोधात सर्व चित्रफिती आहेत. अर्थात जे दाखवले आहे त्यात सहभागी असलेल्यांची बाजू कुठ्ल्याही धर्माचा अथवा निधर्मी "माणूस" घेऊ शकेल असे वाटत नाही. अर्थात जे दाखवले आहे ती वस्तुस्थिती आहे.
- अर्थात त्याचा तोटा सामान्य मुस्लीमांवर होऊन न देणे हे जसे इतरांचे कर्तव्य आहे तसेच सामान्यांपासून असामान्य मुस्लीमांचे पण ते जास्त कर्तव्य आहे. देश आधी मग धर्म जो ज्याचा त्याचा, ज्याच्यात्याच्यापाशी...
- कसाबला अॅंब्युलन्समधून नेत असताना झालेले भाषण तसेच इतर सीसीटिव्हीच्या फिती बघत असताना त्या कशा मिळवल्या याची उत्सुकता अनुत्तरीत रहाणार असली तरी आहे. कसाबचे चित्रफितीकरण (अँब्युलन्समधे) कोण करत होते?
- ट्रूथट्यूब.टिव्ही संकेतस्थळावर अजून एक छोटीशी (२ मिनीटांची वगैरे) चित्रफित पाहीली. (ज्याने/जीने पोस्ट केली आहे त्या व्यक्तीचे नाव आहे "ख्रिश्चनरेझिस्टन्स" :-) )
- ही चित्रफित पहात असताना तसेच २७/२८ नोव्हेंबरला सीएनएनवर सतत पहात असताना एक सतत जाणवणारी गोष्ट म्हणजे - बेशिस्त, प्रसंगाच्या गांभिर्याची जाणिव नसणे आणि कुठल्याच प्रकारचे नागरी शिक्षण नसलेला समाज. मला माहीती आहे की हे जरा कडवट बोलणे आहे. पण जेंव्हा पोलीस, सैन्यदल भारतावरील (नुसत्या मुंबईवरीलच नाही) हल्ल्याला तोंड देत आहे. ते पण सीमेवर नाही तर नागरी भागात तेंव्हा त्यांना सहकार्य करण्यासाठी आणि स्वतःच्या सेफ्टीसाठी मुकाट्याने लपून बसणे आणि नको तिथे गर्दी करून दहशतवाद्यांना स्वतःच्या नकळत मदत न करणे हे आपण करू शकलो नाही.
- अमेरिका/ब्रिटन/युरोप आणि भारतातील दहशतवादी हल्ले यातील त्याला तोंड देतानाचा प्रमुख फरक असा आहे की, भारतात सर्व एकाच वंशाचे असल्याने त्या गर्दीत अजून कोणी कसाब असला तर तो कसा कळणार?
- ९/११ च्या हल्ल्यानंतर सर्व विमाने तात्काळ जमिनीवर ठेवण्यात आली. असे म्हणतात की बॉस्टन (आणि कदाचीत इतरत्रही) काही विमानात असेच दहशतवादी अजूनही होते. मात्र ते काही करू शकले नाहीत आणि अर्थातच त्यांना तात्काळ (नंतरचे माहीत नाही/बाहेर आले नाही) कोणी अटकही करू शकले नाही तरी.
बाकी एक प्रश्न पडतो की आता (भारतकुमार राउतांनी पण म.टा. मधे विचारल्याप्रमाणे) ते मेणबत्तीवाले कुठे गेले? याला "जन पळभर म्हणतील..." म्हणायचे, रेझिलियन्ट मुंबईकर म्हणायचे की नुसताच (तमाम भारतीयांचा) निगरगट्टपणा?.
अजुन थोडे दिवस हे व्हीडीओ असु दे.
सकाळी हे
प्रत्त्युत्तर कधी?
काय आहे
गुप्तचर खाते
भाबडेपणा की वेड पांघरून पेडगाव गाठणे?
In reply to गुप्तचर खाते by चिरोटा
एकही
ह्या
तुम्ही लिहू शकता
In reply to ह्या by अभिज्ञ
मताची पिंक?
In reply to ह्या by अभिज्ञ
हुप्या हैय्या.
In reply to मताची पिंक? by हुप्प्या
लाज
भावना