आजच त्याचं माझं बोलणं झालं. इतके दिवस कामाच्या व्यापात बराच व्यस्त होता. तरी मी त्याला वेळात वेळ काढून मिपावर येण्याची आणि लिहिण्याची विनंती केली आहे...
आपला,
(धोंडोपंतांचा मित्र) तात्या.
सध्या आपले अगस्ती आपटे ( धोंडोपत आपटे ) जोतिष्यविषयक मार्गदर्शन शिबिरे चालवतात तेव्हा ते त्या कामात खुप व्यस्त आहेत ;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
अरे हळव्या जिवा, एका ओळीच्या धाग्याच्या लै कटाळा येतो रे ! आणि अशा धागा काढणा-या लोकाचा, राग बी लै येतो. :)
धोंडोपंताशी माझेही बोलणे झाले, मीही त्यांना मिपावर येण्याचा आग्रह धरला.पण तिकडे ज्योतिषसल्ल्यात ते फूल बीझी आहेत. त्यामुळे त्यांना जमत नाही असे ते म्हणाले. पण, त्यांनी इथे लिहावे असे मला मनापासून वाटते.
-दिलीप बिरुटे
(धोंडोपंताचा स्नेही)
हळवा जीव, आतापर्यंत तुला मिसळपाव वरच्या सभासदांची "अरसिकता" दिसलीच असेल , धोंडोपंत नसल्याने "अरसिकतेची" जी दरी (की भगदाड?) निर्माण झाली , त्याबद्दल एखासा स्पेशल धागा काढून सोडाच पण साध्या खरडीनेही कोणी विचारलं नाही ! अन्यथा अनेक मान्यवरांच्या अशा "अरसिक" प्रतिक्रिया आल्याच नसत्या !!
असो !!
(स्वच्छंदी) टारोबा लेक्चर
प्रतिक्रिया
आजच त्याचं
धोन्ड्या
In reply to आजच त्याचं by विसोबा खेचर
छंदशात्र
काहीही म्हणा
:)
सध्या आपले
शनी मंगळ
अरे हळव्या जिवा...
अरे हळव्या
In reply to अरे हळव्या जिवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हळवा जीव,
In reply to अरे हळव्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
शनी मंगळ