तुम्ही कधी प्रेम केलय का? तुम्हाला प्रियकर्/प्रेयसी आहे किंवा होता/होती का?
हे करायलाच हवं का? कुणी काही विचारलं तर होकार द्यायलाच हवा का?
होकार दिल्यास विवाहाचं बंधन "मस्ट" आहे का? विवाहाशिवायही खर खुरं , जेन्युइन नातं असु शकता का?
प्रेम विवाह न केल्यास आयुष्यं म्हणजे वैराण आहे का?
आपल्यासाठी अमुकच एक जण अगदी अचुक, अनुरुप आहे हे ओळखायचा काही राजमार्ग कुणाला माहित आहे का?
आज आवडलेली व्यक्ती जन्मभर अशीच आवडु शकते का? नंतर आवड कमी झाली तर सुटायचा काही बिन गुंतागुंतीचा मार्ग आहे का?
तिच्याशी जन्मभर हे सगळं अस्सच मनापासुन जमेल का?
सगळ्यांनाच हे प्रश्न पडतात की माझा मलाच भ्रम होतोय का?
थोडासा वेळ घेतला मागुन तर काही प्रलय होण्याचा संभव आहे का? नाही केली मागणी कबुल तरी नातं शाबुत राहु शकतं का?
भ्रमात पडलोय मी कुणी मदत करणार का?
कुणी केलीच मदत तर या बाबतीत त्या मदतीचा उपयोग आहे का?
आला आहे मला तो वेडाचा झटका आहे का?
सांगा....
सांगा मला कुणी मला मदत करणार का?
वाचने
3447
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही आज
छे हो.....
In reply to तुम्ही आज by Nile
माझा
In reply to छे हो..... by स्व
हो....
In reply to माझा by Nile
हा हा हा...
In reply to तुम्ही आज by Nile
हट् साला
In reply to हा हा हा... by अनामिक
चुचु
In reply to तुम्ही आज by Nile
यांची
वि.प्र.
In reply to यांची by Nile
अहो "स्व"
हो हो ... तुम्हीच !!!
आवशीचा गो
In reply to हो हो ... तुम्हीच !!! by टारझन
टार्याखव
In reply to हो हो ... तुम्हीच !!! by टारझन
हम्म! अ केस
ह्या ह्या ह्या...
In reply to हम्म! अ केस by विसोबा खेचर