आस्वाद हा शब्द भरतमुनी यांनी आपल्या नाट्यशास्त्र ग्रंथामधे वापरल्याचे वाचनात आहे. खरे तर आस्वाद हा शब्द पाकशास्त्राशी संबंधीत असावा,. चव घेणे, असा त्याचा सरळ अर्थ. नुसते पोटाची खळगी भरण्यासाठी खाणे म्हणजे आस्वाद होऊ शकत नाही. खरा आस्वाद घेण्यासाठी आवडीने खावे लागते. तसेच वाचन करणे म्हणजे साहित्यकृतीचा आस्वाद नव्हे. तर त्या साहित्यातील कलागुणांचा, सौंदर्याचा अभिरुचीपूर्वक आस्वाद घेणे म्हणजे रसग्रहण. आस्वादात अभिरुची महत्वाची असते रसिकतेशिवाय आस्वाद घेणे म्हणजे साहित्यकृतीचे वाचन करण्यासारखे आहे.
असो, प्रास्ताविकाचे कारण असे की एखादी कविता, एखादी कथा, किंवा साहित्यातील, कलेतील कोणताही प्रकार समजण्यासाठी वाचकाकडे काही गूण आवश्यक आहेत का ? असले पाहिजेत का ? लेखकाच्या मनातली कलाकृती वाचकाच्या मनात जशाच तशी उतरु शकते का ? रसिकता ही जन्मजात असते ? विकसीत करावी लागते ? वाचक हा संवेदनाक्षम असावा लागतो ? या आणि अधिक प्रश्नांच्या उत्तरासाठी हा काथ्याकूटाचा प्रपंच !!!!
वाचने
12056
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिरुटेशेठ,
वाह, क्या बात है !!!!!!!!
In reply to बिरुटेशेठ, by विसोबा खेचर
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
बिरुटेसाहेब, फारच छान चर्चा विषय!
छान विषय
लै भारी चर्चा प्रस्ताव
माझे मत:
रसिकांकडे कोणते गुण हवेत
हो..
रसिकता! गुणग्राहकता!
होय, होय, नाही, होय/नाही, होय, होय
एक विचार
रसिकता : अनेक परिमाणे
रसिक मायबापास अभिवादन करुन
एक उदाहरण
मग आमचे काय?
In reply to एक उदाहरण by भडकमकर मास्तर
रसिकांची उतरंड असते का?
In reply to मग आमचे काय? by धनंजय
उतरंड
In reply to रसिकांची उतरंड असते का? by भडकमकर मास्तर
एक उप-उतरंड असते खरी....
In reply to उतरंड by अमित.कुलकर्णी
उतरंड पार करून .......
मस्त चर्चा !