जरा विसावता त्या वळणावर
कळले मला तुजे च तू पण....
थिजले अंतर विरले ते क्षण...
आठवणींच्या त्या वळणावर...
कसे कळले कोणास ठावूक
तुला हे माज़े वेडेपण...
नकळत घडून गेले सारे
आयुष्याच्या एका वळणावर...
कसे मी विसरु सांग तुला
सोडून गेलीस जशी मला
जगणे फक्त त्या भाबड्या आशेवर
येशील का परतुनी या वळणावर...? ?
अभिशेक
वाचने
5735
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला मिलेल का कोनि इथे मित्र म्हनुन
अहो महाराश्त्रिया पुब्लिक
मला मिलेल का कोनि इथे मित्र म्हनुन...???
मझि आतच बदलि झालि इथे पुन्याहुन.......
अभिशेक
बन्गलोर
=))
In reply to मला मिलेल का कोनि इथे मित्र म्हनुन by अभिशेक अधौ
>>अहो महाराश्त्रिया पुब्लिक
बरे झाले ल टंकले ते !!
बेंगळुरु
In reply to मला मिलेल का कोनि इथे मित्र म्हनुन by अभिशेक अधौ
बेंगळुरुत असाल तर कन्नड्मध्ये टंका. तरच मित्र मिळतील.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
अभिशेक
In reply to मला मिलेल का कोनि इथे मित्र म्हनुन by अभिशेक अधौ
अभिशेक महोदय.
तुम्ही मिपावर तुमच्या स्वतःच्याच कविता लिहीत जा.
हीच कविता https://atulmungale.blogspot.com/2009/05/blog-post.html येथेही उपलब्ध आहे.
कृपया वाङ्मय चौर्य करुन मिपाकराना उल्लु बनवु नका
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
छान रे
छान रे अभिषेक :)
काय हो
काय हो अभिशेक साहेब खालची सही बदलली म्हणजे कवितेची मालकीपण बदलली का हो ? ;)
ही कविता आम्ही अतुल मुंगळेंच्या ब्लॉगवर त्यांची म्हणुन वाचली होती हो.
परा होम्स.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
ही कविता
In reply to काय हो by परिकथेतील राजकुमार
ही कविता आम्ही अतुल मुंगळेंच्या ब्लॉगवर त्यांची म्हणुन वाचली होती हो.
अभिशेक अधौ यांनी २४ तासाच्या आत खुलासा न केल्यास ही कविता येथून उडेल..
तात्या.
नका हो तात्या, असे कठोर होउ..
In reply to ही कविता by विसोबा खेचर
अभिषेक हाच अतुल मुन्गळे आहे..