तें ... पाकिस्तानात
आत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...
"Silence! The court is in session - Veteran stage and TV artist Rahat Kazmi directs the play of India's legendary writer Vijay Tendulkar. "
http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/news/entertainment/05-silence-the-court-is-in-session
तेंच्या "शांतता! कोर्ट चालू आहे" या नाटकाचा प्रयोग १६ मे ला उर्दूमधे कराचीत झाला, त्याची ही बातमी आणि छोटेखानी परिक्षण. बातमी मुळातून वाचण्यासारखी आहे. नाटक आणि त्याचे सादरीकरण या दोन्हीबद्दल स्तुति केली आहे. पाकिस्तानातले बहुतेक ग्रेट कलाकार इथेही तितकेच नावाजले गेले आहेत. पण आपल्या इथले सिनेकलाकार आणि उर्दू साहित्यिक सोडल्यास इतर भाषांमधून काही तिकडे गेले असेल असे वाटले नव्हते. आज अचानक हे सापडले. पाकिस्तानात नाटक वगैरे कला जिवंत आहेत आणि बर्यापैकी सुस्थितीत असाव्यात असेही वाटले.
शेवटचा परिच्छेद मुद्दम उद्धृत करत आहे:
If nothing else, the play is worth the Rs 500 price tag for its powerful dialogues, especially that of Benare in the end which sums up the dark undertones of our society. Students can avail a 50 per cent discount on the ticket.
५०० रू. तिकिट काढून लोक नाटक , ते पण एका भारतिय नाटककाराचे, बघायला येतात हे नक्किच कौतुकास्पद आहे. बेणारेबाई ही इथेच नव्हे तर तिथेही (किंबहुना कुठेही) तितकीच रेलेव्हंट (मराठी प्रतिशब्द?) वाटते!!! हेच ते तेंचे मोठेपण का?
***
खूप आनंद वाटतो आहे. हा धागा टाकायचे कारण की
०१. हा आनंद सगळ्यांबरोबर वाटावा असे वाटले.
०२. या निमित्ताने तें कसे जगभर पोचले आहेत त्या बद्दल अजून ऐकायला / चर्चा करायला आवडेल.
वाचने
10817
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
कोणाचे कौतुक? का?
In reply to कोणाचे कौतुक? का? by शरदिनी
फायनल फ्रंटियर !!!
In reply to फायनल फ्रंटियर !!! by बिपिन कार्यकर्ते
बिकां काकांच्या प्रत्येक शब्दाशी
In reply to बिकां काकांच्या प्रत्येक शब्दाशी by मस्त कलंदर
बिका
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to वा! by नंदन
माणूस
In reply to माणूस by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to +१ by सहज
+२
धन्यवाद
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
छ्या! खरी
In reply to धन्यवाद by मुक्तसुनीत
तु चुकत आहेस रे.
सुख्द
In reply to सुख्द by ऋषिकेश
नंदन आणि
In reply to सुख्द by ऋषिकेश
असेच म्हणेन...आनंद
सुखद धक्का!
आनंद आहे..............
खरंच, वर
परवानगी आणि रॉयल्टी
रेलेव्हंट
मि पा वर हि बातमी दिल्याबद्दल बिपीन कार्यकर्ते यांचे आभार .....
आपल्याहून कैक पतीने जास्त
In reply to आपल्याहून कैक पतीने जास्त by निनाद मुक्काम …
!
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
बरं. ह्यात नवीन काय?
In reply to बरं. ह्यात नवीन काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
+ २
In reply to + २ by मेघवेडा
तुम्हाला लोकांना माहित नाय
In reply to ! by बिपिन कार्यकर्ते
सवयीने!!
लेखाच्या मालकाने आपण डॉन हे
In reply to लेखाच्या मालकाने आपण डॉन हे by निनाद मुक्काम …
माझा प्रणाम स्वीकार करावा.
In reply to माझा प्रणाम स्वीकार करावा. by बिपिन कार्यकर्ते
शेवटी मोठेपण मान्य केलंसच तर!
In reply to शेवटी मोठेपण मान्य केलंसच तर! by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्या प्रतिसादाची तुलना फक्त
In reply to ह्या प्रतिसादाची तुलना फक्त by परिकथेतील राजकुमार
लेख आणि प्रतिसाद
In reply to लेख आणि प्रतिसाद by पैसा
वय झाल्यावर असं होतंच..
In reply to माझा प्रणाम स्वीकार करावा. by बिपिन कार्यकर्ते
बिपीन
In reply to बिपीन by प्रदीप
:-)
In reply to माझा प्रणाम स्वीकार करावा. by बिपिन कार्यकर्ते
मस्त प्रतिसाद. बिका खरच महान
मी 'पाकिस्तानी लोक' आणि 'पाकिस्तानी सरकार' यातला फरक विसरत नाहीं
चांगली बातमी. मी अजूनही हे
छान वाटले
या सार्यावरून एक सुप्रसिद्ध