"http://www.loksatta.com/daily/20090516/chchou.htm
"बेपर्वाईचे ठसे"
आजच्या लोकसत्तेत आलेला हा लेख. निवडणुकीकरता ड्यूटीवर पाठवून लोकांचे विशेषतः स्त्रियांचे कसे हाल केले जातात ते वाचा. इतके अफाट पैसे खर्च होतात पण बूथवर काम करणार्या लोकांसाठी बजेटात काही सोय नसते हे संतापजनक आहे. स्त्रियांना असले काम कशाला देतात? परक्या जागेत मूलभूत सुविधा नाहीत, अनोळखी लोक, कसे वागतील काही सांगता येत नाही अशा जागी स्त्रियांना का पाठवतात देव जाणे. त्यांच्या समस्यांचा विचारही केला जात नाही. तान्हे मूल, अन्य समस्या ह्या बघून त्याना सूट दिली पाहिजे.
वाचने
2117
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
बातमी
मीही अशा........
आपल्याशी
In reply to मीही अशा........ by बहुगुणी
हे तर होणारच ....
सत्यवचन --अ
In reply to हे तर होणारच .... by कुंदन
तुला
In reply to हे तर होणारच .... by कुंदन
विषण्ण करणारा लेख