नमस्कार,
आज म.टा वर हा लेख वाचला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4504512.cms
एका शिक्षकाची कैफियत यात मांडली आहे. घरी अडचण असुनही ह्या शिक्षकाला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले. भरीस भर म्हणून जेथे त्याची ड्युटी होती तेथे काहिही सोयी सुविधा नव्हत्या. हा लेख वाचा म्हणजे तुम्हाला जास्त कल्पना येईल. मनात विचार आला कि शिक्षक काही बोलु शकत नाहित म्हणून त्यांना वाट्टेल ते काम द्यावे, त्यांचे पगार थकवावेत हा काय प्रकार ? बाकी सरकारी कर्मचारी जसे सचिवालयातील अथवा मंत्रालयातील अथवा एस.टी ई. लोकांचे पगार थकलेले कधी ऐकले नाहित. त्यांची युनियन मजबूत आहे म्हणून असेल कदाचित........ पण मुलांना एक चांगला नागरिक बनवायची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना अशी वागणुक ? अशी अपमानकारक वागणुक मिळाल्यावर तो शिक्षक कशावरुन मुलांना उत्साहाने शिकवेल .......... शिक्षकांनाच ही ड्युटी असते का ? मधे एकदा वाचले होते कि जनगणनेच्या कामातही शिक्षकांनाच जुंपले होते. हा लेख वाचुन वाटलेल्या भावना तुमच्याशी शेअर कराव्याश्या वाटल्या म्हणून हा लेख. जर हा लेख कोणा आय.ए.एस माणसाने वाचला आणि त्याला पटून त्याने शिक्षकांचे होणारे हाल थांबवले तर देव पावला.
वाचने
8322
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिक्षकांन
-१
In reply to शिक्षकांन by अनंता
हरकत नाहीच....
In reply to शिक्षकांन by अनंता
बेक्कार ...
In reply to हरकत नाहीच.... by कुंदन
>>माझ्या मते शिक्षकांएवढी रजा इतर कुणालाही मिळत नसावी.
In reply to बेक्कार ... by टारझन
कामगार आणि शिक्षक
In reply to बेक्कार ... by टारझन
कैफियत
गाढव
शिक्षक,
In reply to गाढव by विनायक प्रभू
जो ओझ्याचा
In reply to गाढव by विनायक प्रभू
हीं
In reply to जो ओझ्याचा by Nile
उच्चशिक्ष
सहमत आहे
In reply to उच्चशिक्ष by सँडी
अगदी
In reply to सहमत आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to अगदी by सँडी
शिक्षक
एकांगी
मस्त ! आमचाही अनुभव...!
+१
In reply to मस्त ! आमचाही अनुभव...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to +१ by अवलिया
+३
In reply to +२ by सहज
सेवाभावी मानसिकतेचा अभाव ???
In reply to +३ by सँडी
एकच काम
In reply to सेवाभावी मानसिकतेचा अभाव ??? by कुंदन
मूलभूत
हा हा हा
In reply to मूलभूत by कपिल काळे
सोय
In reply to मूलभूत by कपिल काळे
अगोदर सोय
In reply to सोय by प्रकाश घाटपांडे
तुम्ही चुक
In reply to मूलभूत by कपिल काळे
अवघड आहे.. -
.
हो भरपगारीच असतात.....
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
माझेही मत
सहमत...
In reply to माझेही मत by मस्त कलंदर
मस्त
In reply to माझेही मत by मस्त कलंदर
>>प्रामाणिक
In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
कॉलेजचे
शिक्षक.
शिक्षकी पेशा