सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?
सेझ बद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?
सेझ बद्दल अलिकडेच काहिसे वाचले होते. पण कळाले नव्हते...म्हणून उत्सुकता चाळवली गेली आणि वाटले की सेझ म्हणजे काय हे माहित करुन घ्यावे.....
माझ्या माहितीप्रमाणे अनेकांनी एकत्र येऊन टाऊनशिप बांधली की त्याला सेझ असे म्हणतात का?
सेझ म्हणजे नक्की काय?
त्याचा नक्की फायदा कोणाला होतो?
याची आवश्यकता किती आणि का?
इ. अनेक प्रश्न उभे रहात होते...
मनात विचार आला.... मिसळपावव्यतिरिक्त चांगले ठिकाण दुसरे नाही.... तेव्हा येथील सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की सेझबद्दल माहीती द्यावी....
धन्यवाद
सागर
वाचने
12040
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
सेझ
In reply to सेझ by सख्याहरि
तुम्ही खरेच हेल्पफुल आहात
स्पेशल इकॉनॉमिक झोन.
In reply to स्पेशल इकॉनॉमिक झोन. by नीलकांत
खूप दिवसांनी तुम्हाला येथे पाहून खूप आनंद वाटला...
उत्तम माहीती
सिप्झ.....
भारत सरकारचे हे संकेतस्थळ बघा.
सेझ
आत्ता