एकंदरीतच मतदानाच प्रमाण खुप घटल आहे...मतदानाला शिकलेले लोक जायला काचकुच करतात..आज नेट प्रत्येक घरात आहे.....नेट व्होटिन्ग हा प्रकाराने मतदान प्रमाण वाढु शकेल का? ईंटर्नेट च्या माध्यमातुन घरुनच मतदान करता येइल तर या मुळे मतदानात वाढ होइल..हा पर्याय विचारात घेता येइल का???
वाचने
2224
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
एस्.एम्.एस. बरे! पैशाचे पैसे तरी येतील.. :)
असहमत
बोटाला शाई
बरोबर आहे
In reply to बोटाला शाई by अनंता
मतदाराच्य