विक्षिप्त नायिका...मूर्खाचा बाजार.
झी टिव्हीवरील एका मालिकेसाठी आता आंब्याचे खरे खुरे झाड जाळणार.
हॅटस् ऑफ प्रॉडक्शनची "श्री' ही मालिका सध्या "झी टीव्ही'वर चालू आहे. जयेश पाटील यांनी ही मालिका लिहिली आहे. अंकुश मोहल्ला यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हाती घेतली आहे. जे. डी. मजेठीया आणि आतीश कापडिया या मालिकेचे निर्माते आहेत.
मालिकेमध्ये खलनायिका मनोरूग्ण अथवा विक्षिप्त दाखवण्यासाठी आता हे झाड जाळणार म्हणे. शूटिंगसाठी जाळायचे तर खोटे झाड जाळावे ना. खरे झाड कशाला जाळायचे?
मालिकेतिल खलनायिक मनोरूग्ण असणं ठिक आहे .. पण त्यासाठी खरे झाड जाळणारे सुद्धा मनोरूग्णच असले पाहिजेत.
बातमी इथे वाचा.
वाचने
5567
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
मालिकेतिल
In reply to मालिकेतिल by नितिन थत्ते
सहमत
मनोरुग्ण
'झाड जाळणार!' अशी आवई उठवली असणार निर्मात्याने!
In reply to 'झाड जाळणार!' अशी आवई उठवली असणार निर्मात्याने! by चतुरंग
सहमत
वा!
ही मालिका कोणती..
मालिकेचा बिनडोकपणा.
हा
खोटे झाड
In reply to खोटे झाड by धनंजय
खोटे झाड
In reply to खोटे झाड by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेच
In reply to खोटे झाड by ३_१४ विक्षिप्त अदिती
शक्य आहे
In reply to शक्य आहे by धनंजय
भविष्यात ??
In reply to खोटे झाड by धनंजय
त्यातल्या त्यात...
एकच
आयला
In reply to आयला by काळा डॉन
सहमत.
In reply to आयला by काळा डॉन
हे म्हणजे...
मालिकेतिल
मनोरुग्ण
मालिका