या फळाला मंकीफ्रूट असे म्हणतात व औषध म्हणून याचा उपयोग होतो इतकीच माहिती मिळाली. पण कोणत्या आजारावर औषध्,हे मात्र कळू शकले नाही.
विकिदादा व गुगलकाकांकडे याची माहिती उपलब्ध नाही.
कुणी या फळाचे योग्य नाव व इतर माहिती देऊ शकेल काय?
वाचने
8770
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजुभौ
मंकी नट
ठकुताई, हा "खुरासणी चिंच" म्हणजे "आफ्रिकन बाओबाब" वृक्ष वाटतो!
गुगलकाकांना
खरे
ठकू, हा तर कल्पवृक्षच आहे!
गोरखचिंच
कल्पवृक्ष
नारिपोल
बाओबाब फ्रूटबद्दलचा दुवा!
कल्पवृक्ष
नाही .आम्हाला माहीत नाही..
कल्पवृक्ष
गोरख चिंच