Skip to main content

चैत्ररंग

लेखक स्नेहश्री यांनी गुरुवार, 16/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्ररंग,२००९ स्थळः- गडकरी रंगायतन, ठाणे. तारिखः १८ एप्रिल २००९ वेळः ८.३० रात्रौ. कार्यक्रमः "कथक निलय" शांभवी वझे आणि समुह "सरीवर सरी: संवाद व काव्य" संदीप खरे. तिकीट विक्री: गडकरी रंगायतन, ठाणे. सर्वाना हर्दिक निमंत्रण. अधिक माहीती साठी: ९८२०४९५०८७ वा ९८२००६२१३३ संपर्क साधा.

वाचने 1242
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया