Skip to main content

Searching Job

लेखक sonarrajesh यांनी शनिवार, 04/04/2009 या दिवशी प्रकाशित केले.
Namaskar to all Misal Pav Members Despirately Looking for job, Please let me know if you know any job opening in IT (System Admin & Network support) Rajesh

वाचने 2520
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तुमचे Resume देऊन ठेवा. कोणीतरी मिपाकर मदत करेलच. तुम्हाला नोकरीकरता शुभेच्छा ! जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)

मिसळपाव हे मराठीमधून अभिव्यक्तीसाठी आहे. आपण कृपया मराठी भाषा आणि देवनागरी लिपी वापरावी अशी विनंती. नोकरी मिळण्यासाठी शुभेच्छा! अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by sonarrajesh

पहील्या पानावर डाव्या कोपर्‍यात वरच्या बाजुला "टंकलेखन साहाय्य" आहे ते वाचावे.

पहिल्या पानावर डाव्या कोपर्‍यात वरच्या बाजूला "टंकलेखन साहाय्य" आहे ते वाचावे. "टंकलेखन साहाय्य"वर क्लिक करा, सोपे आहे. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)