आज २५ मार्च २००९
प्रख्यात लेखक व. पु काळे यांचा जन्मदिवस .कथा,ललित लिखाण ,नाटक अशा सर्व लेखनप्रकारात उत्तम लिखाण करणारा हा लेखक
व पुंचे विशेष म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देण्याची ताकद ...
आणि जाता जाता जिवन विषयक तत्वज्ञान थोडक्यात सांगुन जायची त्यांची हातोटी .
मराठी साहित्यविश्वात अनेक साहित्यिक आहेत ,प्रत्येकाची काही वैशिष्ट्ये आहेत .या सर्वांमध्ये वपुंचे स्थान कोठे येते ते मला ठावुक नाही
पण सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी मिळवणार्या काही मोजक्या लेखकांमध्ये वपुंचा समावेश होतो हे नक्की
त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन त्यांचे काही लिखाण आपल्यासाठी
असे अनेकानेक उत्तम लिखाण करुन मराठी साहित्यावर आपला वेगळा ठसा उमटवणार्या व पु ना माझा सलाम आणि अभिवादन....
वपुंचा चाहता
विनायक पाचलग
असे अनेकानेक उत्तम लिखाण करुन मराठी साहित्यावर आपला वेगळा ठसा उमटवणार्या व पु ना माझा सलाम आणि अभिवादन....
वपुंचा चाहता
विनायक पाचलग
वाचने
17742
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वपुंची काही वाक्ये
पार्टनर -
नरक म्हणजे
In reply to पार्टनर - by श्री
उत्तम
In reply to नरक म्हणजे by घाशीराम कोतवाल १.२
नरक म्हणजे काय?
In reply to नरक म्हणजे by घाशीराम कोतवाल १.२
मराठी
वपुंची काही वाक्ये
माणुस म्हणजे
मला भावलेले वपु!
माझ्याकडील संग्रह
आईच्या आणि
अभिवादन.
पुस्तक
माझे
In reply to पुस्तक by श्रेया
सखी
In reply to माझे by श्री
हे राम...
In reply to पुस्तक by श्रेया
हे घ्या
In reply to पुस्तक by श्रेया
व पु
वपु काळे ह्यांची थोडीच पुस्तकं मी वाचली आहेत.