IPL ला सुरक्षा देण्याचा विषय सध्या गाजतोय काहिच्या मते हे राजकारण आहे
पण देशामधे सरकार सुरक्षेची हमी देत नाही हे गंभीर बाब आहे. election म्हणजे काय युद्ध नव्हे.
१) युधाची परिस्तिती अतिरेक्यानी निर्माण केली आहे अशी कबुलीच सरकार ने दिली नाही काय?
२) केंद्र सरकार आणी राज्य सरकार सुरक्षेची हमी द्यायला तयार नाहीत तर कायदा आणि सुरक्षेची हमी कोणी द्यायची?
३) खर सांगायची तर अशी सुरक्षा मागायची व द्यायची वेळ येते यातच कायदा व्यवस्था मोद्लीये असे नाही वाटत काय ?
वाचने
2811
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
IPL ला
सहमत
In reply to IPL ला by मराठी_माणूस
सहमत
In reply to IPL ला by मराठी_माणूस
कायदा सुव्यवस्था आणि हमी.
+१,
In reply to कायदा सुव्यवस्था आणि हमी. by हरकाम्या
+२
In reply to +१, by छोटा डॉन
+३
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो ह्या देशात
मी तर
काय करावं या पवारांचं
घाणेरडा राजकारणी
In reply to काय करावं या पवारांचं by स्वामि
पण