आपले क्रुशीमंत्री आणि क्रिकेट बोर्डाचे अध्य्क्श श्री. शरद पवार ह्यांना सध्या
पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागलेली आहेत. आणि त्यादिशेने त्यांची वाटचाल चालू
आहे, हा माणूस अत्यंत हुशार आहे हे नक्की. कुठ्लेही पाउल टाकताना हा माणूस
अत्यंत योजनाबध्द रीतिने टाकतो. समजा हा माणूस पंतप्रधान झाला तर काय होईल
आणि त्यातल्यात्यात त्यांनी परराश्ट्र खाते त्यांनी संभाळले तर काय होईल हे सांगता
येत नाही. पण आपला शेजारी ?? पाकिस्तान याची चांगलीच पंचाईत होईल.
पाकी सत्ताधार्यांना कसे वागवे हेच समजणार नाही. ह्या चिनी लोकांची पण तीच
पंचाईत होणार आहे.
पण मराठि लोकांना मात्र छान वाटेल असे वाटते. कारण आतापर्यंत कुणीच
मराठी त्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेला नाही. आपण मराठी लोकांनी
आतापर्यंत दुसर्याची तळी उचलून धरण्यात धन्यता मानली.
शरद पवार हे पंतप्रधान होतील असे आपल्याला वाटते का ?
क्रुपया आपले मत द्या . तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पहातोय!
वाचने
9243
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्कीच
ज्या
In reply to नक्कीच by शक्तिमान
नरेंद्र
"नरेन्द्र मोदी" +++++१
In reply to नरेंद्र by अविनाशकुलकर्णी
+१
In reply to "नरेन्द्र मोदी" +++++१ by मृगनयनी
नरेंद्र मोदी
In reply to नरेंद्र by अविनाशकुलकर्णी
मला आनंद होइल
आम्हाला तर
आम्हाला तर
In reply to आम्हाला तर by परिकथेतील राजकुमार
अरे हा
In reply to आम्हाला तर by घाशीराम कोतवाल १.२
बढोतर बढो बाबा!!!
In reply to अरे हा by परिकथेतील राजकुमार
त्यांचा
अनमिका ताई आप आगे बढो
In reply to त्यांचा by अनामिका
एक मराठी माणूस म्हणून....
सहमत ...
In reply to एक मराठी माणूस म्हणून.... by प्रमोद देव
हो
मराठी हा निकष कसा ?
भविष्य अंधारातच
उद्याचे पंतप्रधान
मला वाटते
बाकिचे आन्तर्राश्ट्रिय नेते
काही उपयोग नाही.
समीर यांच्याशी १०१ ट़क्के सहमत
In reply to काही उपयोग नाही. by समीरसूर
सहमत
पवारांची पंतप्रधानकी!-मटा मधिल लेख
सोनिया
त्यांनी
शरद पवार
खरंय!
शरद पवार
मस्त