Skip to main content

मराठी बाणा

लेखक हळवा जीव यांनी शुक्रवार, 13/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
बोलतो मी मराठी, हाच माझा श्वास आहे, ही रुजावी , वाढवावी अंतरिचा ध्यास आहे

वाचने 2123
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

बोलतो मी मराठी, हाच माझा श्वास आहे, ही रुजावी , वाढवावी अंतरिचा ध्यास आहे अहो, मराठी मि. पा. वर पुरती रुजलेलि आणि वाढलेली आहे. हे इथे रोज आल्यावर समजेल बाकी जास्त हळवे होऊ नका.......लढ म्हणा हाच मराठी बाणा ! संजूबाबा

बोलतो मी मराठी, हाच माझा श्वास आहे, ही रुजावी , वाढवावी अंतरिचा ध्यास आहे हेच बोलतो! परंतु माझे हिंदी, उर्दू, गुजराथी, बंगाली या भाषांवरही प्रेम आहे.. तात्या.

प्रतिक्रियेबद्द्ल आभारी आजच खात बनवलय त्यामुळे इथल्या तांत्रिक बाबी लक्शात घेण जड जातय. सुचेल तस लिवेनच आपला हळवा जीव