फक्त दहा मिनिटे केवळ त्या व्यक्तीसाठी, जगाशी सगळे संपर्क तेवढ्या काळासाठी तोडुन... बास!!!
बाकी काही भौतिक वस्तु दिली काय नाही दिली काय.. काही फरक नाही.
--अवलिया
मित्रांनो,
किती सुंदर प्रकारे तुम्ही विचार करू शकता..
सगळ्यांचे हे विचार जर वाढदिवस असणारया त्या व्यक्तिला कळले तर हि सुद्धा एक छान भेटच होइल त्यांच्यासाठी.
काय म्हणता...
बेश्ट ऑप्शन आहे हा!
वयोगटाप्रमाणे पुस्तकांची निवड बदलायची. बस्स..एकदम सोप्पं आहे की नाही? :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
प्रतिक्रिया
वय
सर्वात साधे
In reply to वय by विनायक प्रभू
मिसळपावची
In reply to सर्वात साधे by विनायक पाचलग
सगळ्यांनसाठी
In reply to वय by विनायक प्रभू
१.आई २.वडिल
In reply to सगळ्यांनसाठी by श्रेया
कोणाचा आहे...
तुमच्या आयुष्यातील
+१
In reply to तुमच्या आयुष्यातील by अवलिया
नाना
In reply to तुमच्या आयुष्यातील by अवलिया
आपण तर
ज्याचा
उपयुक्त वस्तु
ख्ररय तुमचं
पुस्तक!