दारोळ्या आणि चषक माझा... आता वाचा ओरि"जिन"ल.
मिसळपाव या संकेतस्थळावर छोटा डॉन यांनी नेट वरुन घेतलेल्या दारोळ्या माझ्या "चषक माझा" या विडंबनातील आहेत. त्या मिसळपावच्या सदस्यांना पाजवल्याबद्दल आभार. ऑर्कूटवर हे पुस्तक खालील पत्त्यावर ऊपलब्ध आहे.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858
..अविनाश ओगले
वाचने
4240
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
अरेरे!!
"नेटवरून साभार" अशी एक तळटीप आहे त्या लेखात .....
In reply to "नेटवरून साभार" अशी एक तळटीप आहे त्या लेखात ..... by छोटा डॉन
"चषक माझा"
जालावरील पत्त्याबद्दल .......