Skip to main content

हा राग कोणता!

लेखक सालोमालो यांनी गुरुवार, 05/03/2009 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, http://www.youtube.com/watch?v=xvSpcMwQldc या लिंक वर टिचकी मारून कुंजबिहारी ही पं. जसराज यांची सर्वांगसुंदर रचना ऐका. मला हा राग भटियार वाटतोय. पण मधुनच थोडासा वेगळा जाणवतोय. थोडासा दुसरा राग मिक्स असल्यासारखा वाटतोय. तुम्हाला काय वाटतयं? जरूर सांगा. सालो

वाचने 1728
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हा राग शुद्ध बराडी आहे. मेवातीवाले भंकार गातात असे कधी ऐकले नाही. शिवाय यात भंकारमधल्या मध्यमाचा मागमूसही दिसत नाही.