संस्कृतीआणी संस्कार.. सुखी संसारचा आणी आयुष्याचा पाया. हा पाया भक्कम असला कि कोणत्याही बिकट परिस्थितीवर व संकटांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले गुण माणसाच्या अंगी आपोआपच जोपासले जातात. आता ही संस्कृतीआणी संस्कार म्हणजे तरी काय? माझ्या मते आपल्या पुर्वजांनी त्यांच्या अनुभवावरुन अथवा त्यांना अवगत असलेल्या विद्येवरुन "हे करणे योग्य" आणी "हे करणे अयोग्य" असे जे सांगून ठेवले आहे अशा सर्व गोष्टींचे संकलन म्हणजे संस्कृती होय.
आजकाल बरेच जणं आम्ही सुसंस्कृत घरातले आहोत असे ठासुन सांगतात. आता एखादं घर किवा व्यक्ती सुसंस्कृत आहे कि नाही हे तपासण्यासाठी मापदंड किवा प्रमाण काय?
दारु किवा सिगारेट पिणे आपल्या संस्कृतीत बसते का? आणी ह्या सवयींचे वाढलेले प्रमाण आपण पाहतोच आहोत.
तसेच आजकालची किती लहान मुले संध्याकाळी शुभंकरोती म्हणतात? किवा त्याना पसाय्दान माहीत आहे? आपण तरी त्याना प्रेरित करतो का?
तरुण पिढीमधे किती जण सकाळी लवकर उठून देवपूजा करतात? किवा घराबाहेर पडताना आई वडिलांचा आशिर्वाद घेणे योग्य समजतात? आई वडिलांना व मोठ्या भावा बहिणीला सर्रास विचार न करता प्रत्त्युत्तरे दिली जातात.
परस्त्रीवर नजर न टाकणे (आजकाल जरा अवघडच कारण काही ठराविक स्त्रियानापण तेच हवे असते).
सांस्क्रुतिक कार्यक्रमांच्या नावाखाली धमक्या देऊन वर्गणी वसुल केली जाते आणी पडद्यामागे संस्क्रुतीचे वाभाडे काढले जातात हे तर आपण जाणताच.
माफ करा. माझे निरीक्षण चुकले असेलही.. किवा काळाच्या गरजेप्रमाणे संस्कृतीसुद्धा मॉडर्न बनली असावी. प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे ह्या संस्कृतीला "मोल्ड" करुन घेत असतो. काय तर म्हणे उपासाच्या दिवशी दारु पिताना पेल्यात दोन साबुदाण्याचे दाणे आठवणीने टाकतात.. असो..
थोडक्यात तात्पर्य असे कि सर्वजण कळत नकळत संस्क्रुतीच्या पाठीत सुरा खुपसत असतात, पण मुद्दा असा कि अश्या ह्या जखमी झालेल्या संस्कृतीचा वारसा आपण पुढच्या पिढीला देणार कि येणार्या पिढीला संस्कृतीची गरजच राहिलेली नाही? थोडं आत्मपरिक्षण करावं लागेल..
आपला,
अर्धसंस्कृत मराठमोळा
वाचने
10285
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी सुसंस्कृत आहे की नाही
+१
In reply to मी सुसंस्कृत आहे की नाही by नितिन थत्ते
टिउ साहेब
In reply to +१ by टिउ
तसे नाही हो.
In reply to टिउ साहेब by मराठमोळा
अहो
In reply to तसे नाही हो. by नितिन थत्ते
दारु/सिगार
In reply to टिउ साहेब by मराठमोळा
एकच उदाहरण
In reply to दारु/सिगार by टिउ
मुद्दा तो
In reply to एकच उदाहरण by मनिष
हेच
जर दारु
In reply to हेच by मराठमोळा
तुमच्या
In reply to जर दारु by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःवर
In reply to तुमच्या by मराठमोळा
बाकी
In reply to स्वतःवर by नितिन थत्ते
माझ्या
In reply to जर दारु by ३_१४ विक्षिप्त अदिती
संस्कृतात
In reply to माझ्या by मराठमोळा
अवलिया साहेब
In reply to संस्कृतात by अवलिया
मुळात गीता
In reply to अवलिया साहेब by मराठमोळा
तुम्हाला
In reply to मुळात गीता by अवलिया
पुर्ण माहिती घ्या राग मानु नका.
In reply to तुम्हाला by मराठमोळा
तुम्हाला
In reply to तुम्हाला by मराठमोळा
मांसाहार
In reply to अवलिया साहेब by मराठमोळा
ह्म्म..
In reply to संस्कृतात by अवलिया
अगदि
In reply to ह्म्म.. by राघव
मुमुक्षु साहेब
In reply to ह्म्म.. by राघव
तुम्ही
In reply to माझ्या by मराठमोळा
अदिती ताई
In reply to जर दारु by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाय रे भौ,
In reply to अदिती ताई by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
जर दारु
In reply to हेच by मराठमोळा
वा!
In reply to जर दारु by पिवळा डांबिस
डांबिस साहेब
In reply to जर दारु by पिवळा डांबिस
दारू...एक दृष्टांत
In reply to डांबिस साहेब by मराठमोळा
संस्कृती
संस्क्रुत
हिंदी
In reply to संस्क्रुत by अवलिया
नाही.
In reply to हिंदी by टिउ
संस्कृती आणि संस्कार
हजारवेळा चघळून चोथा झालेला विषय..
अरे काय
सिमोल्लंघन
संभ्रम
तेजायला
पटले
तात्या मला वाचवा
मी
In reply to तात्या मला वाचवा by नितिन थत्ते
कोणाच्या
In reply to मी by मराठमोळा
मराठी कच्चे
In reply to मी by मराठमोळा
'प्रतिसाद
In reply to मराठी कच्चे by नितिन थत्ते
अवाक झालो
संस्कृती
सहमत
In reply to संस्कृती by अमोल नागपूरकर
मायला
आपल्याला
वा!
In reply to आपल्याला by अमोल नागपूरकर