Skip to main content

जीवाशिवाची जोडी

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 03/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
जीवाशिवाची जोडी हे ग्रामीण ढंगाचे हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेले व संगीत दिलेले एक सुंदर गीत. ह्याचे शब्द व हे कुठल्या चित्रपटात आहे हे कुणाला माहीत आहे का? असल्यास कृपया सांगा. ह्याचे काही शब्द असे जीवाशिवाची बैलजोडी..... ....... वेध रामाच्या बाणाचा वेध बाणाचा डौल .....

वाचने 2571
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

जीवाशिवाची जोडी इथे ऐका.

काव्य भालजी पेंढारकरांचे. दादा कोंडक्यांवर चित्रित झालेले गाणे.

In reply to by मुक्तसुनीत

गानसम्राज्ञी लताबाईंचं अप्रतिम संगीत.

मला वाटते चित्रपट 'पवनाकाठचा धोन्डी' हा आहे.

In reply to by अमोल नागपूरकर

नागपूरकरसाहेब हे गाणे तांबडी माती या चित्रपटातील आहे चित्रीकरण दादा कोंडके याच्यांवर झाले आहे ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

माहितीबद्दल धन्यवाद , कोतवाल साहेब.