मिपाकरांसाठी एक खुशखबर. वेबदुनियाच्या एका नव्या वेबसाईटवर मराठी ऑपरेटींग, डाटा कर्नव्हर्टर, डिक्शनरी अशा विविध सोयी उपलब्ध केल्या आहेत. तुम्ही कोणत्याही फॉंटमध्ये लिहिले तरी ते युनिकोड करण्याची सोपी सोय आहे. शिवाय थेट मराठीमध्येच लिहिण्यासाठी फोनेटिकसह इन्स्क्रिप्ट फॉंट उपलब्ध आहे. इतरही अनेक सुविधा आहेत. खालील युआरएलवर टिचकी मारून पहा. तुमच्या उपयोगी काय आहे ते.
http://utilities.webdunia.com/
वाचने
2375
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपयुक्त
माझ्यातर्फेही धन्यवाद
In reply to उपयुक्त by अमोल केळकर
संस्थळ छान