"वृद्ध माता-पित्याची जबाबदारी टाळणाऱ्याला तीन महिन्यांचा तुरुंगवास; मंत्रिमंडळाचा निर्णय"
आजच्या लोकसत्तामधील बातमी
www.loksatta.com
कायद्याने प्रश्न सुटत नाही, पण कायदा असला की प्रश्न आहे हे तरी ध्यानात येते. खरतर असा कायदा करावा लागणे किंवा त्याचा आधार घेणे हे समाज म्हणुन आणि व्यक्ती म्हणुनही आपले अपयश आहे.
देव करो आणि कुणावरही या कायद्याचा आधार घेण्याची वेळ न येवो.
वाचने
13932
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
या कायद्याचा आधार घेण्यापर्यंत
हा कायदा फक्त
In reply to या कायद्याचा आधार घेण्यापर्यंत by बाप्पा
.
In reply to हा कायदा फक्त by आनंदयात्री
खरे आहे !
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
नवरा-बायको
In reply to खरे आहे ! by वाहीदा
एक बातमी...
वपूंच्या काही ओळी.
In reply to एक बातमी... by विकास
बोलक्या
In reply to वपूंच्या काही ओळी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घोंगडीची गोष्ट
घोंगडी !!
In reply to घोंगडीची गोष्ट by सर्वसाक्षी
यात फक्त
मुलींना देखील आईवडीलांचा सांभाळ करु दीला पाहीजे ..
मस्त धागा
"वृद्ध
@ नीधप
>>पण
In reply to @ नीधप by स्वातीदेव
बरीचशी सहमत
In reply to >>पण by नीधप
मुलालाही
In reply to बरीचशी सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
वय वर्ष
In reply to मुलालाही by मराठी_माणूस
आई-वडील
In reply to वय वर्ष by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो,
In reply to आई-वडील by मराठी_माणूस
- अहो, तुम्हाला मला काय वाटतं आणि योग्य काय याचा काय संबंध? त्या मुलाला काय वाटतं किंवा आई-वडील सांगताना, "अमुक एक गोष्ट मी म्हणतो/ते म्हणून कर" असं सांगतात का "मला असं वाटतं, शेवटी तुमचं काय ते तुम्ही बघा!" असं म्हणतात हे महत्त्वाचं असतं ना?
- वडील सारखे "आपलं घर"च्या ऐवजी "माझं घर" म्हणत असतील आणि घरातले निर्णय इतरांना न विचारता स्वतःच एकटे घेत असतील तर कोणत्या स्वयंपूर्ण मुलगा सुनेला ते आवडेल?
- अनुभवी माणसं चुकीचे निर्णय घेतच नाहीत का?
- अननुभवी माणसंच काही जगावेगळे पण उपयुक्त शोध लावतात असं का?
- स्वतः निर्णय घेऊन अनुभव घेतल्याशिवाय माणसाला अनुभव कसा येणार?
मी कॉलेजात गेल्यावर कधी कुठे दिवसभर बाहेर जायचं म्हटलं की बाबा पैसे काढून द्यायचे, मी मागायचे त्यापेक्षा जास्तच! आणि वर मुंबईच्या कोणत्या भागात कोणतं रेस्तराँ चांगलं आहे याची माहिती आणि एक ठरलेलं वाक्य ऐकवायचे, "खिशात पैसे आणि डोक्यात बुद्धी असेल तर कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाहीत." प्रश्न आर्थिक परिस्थितीचा नव्हता पण माझ्या काही मित्र-मैत्रिणींच्या घरी मात्र प्रचंड कटकट व्हायची. आज माझ्या वडलांसाठी काय वाट्टेल ते करायला मी तयार झाले असते; आणि त्या मित्र-मैत्रिणींच्या घरी सतत वादविवाद असतात. मोठे आहेत म्हणून योग्यच असतात यावर माझा फारसा विश्वास नाही आणि अविश्वासही नाही, तारतम्य महत्त्वाचं! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.अननुभवी
In reply to अहो, by ३_१४ विक्षिप्त अदिती
@ टारझन
ब द ला !
>>पुत सुपुत
In reply to ब द ला ! by दशानन
मानल
In reply to ब द ला ! by दशानन
चचेना का म्हातारी...
वा, खमकी
In reply to चचेना का म्हातारी... by विकास
अनुभव
"प्रेम
In reply to अनुभव by प्रकाश घाटपांडे
आवडला पण
In reply to अनुभव by प्रकाश घाटपांडे
अगदी सहमत
In reply to आवडला पण by विकास
धन्यवाद
In reply to अनुभव by प्रकाश घाटपांडे
लेख चांगला आहे.
In reply to अनुभव by प्रकाश घाटपांडे
गांधीजी
माझ्या मते
In reply to गांधीजी by विकास
टाळी एका हाताने वाजत नाही
१०१% सहमत.
In reply to टाळी एका हाताने वाजत नाही by स्वामि
कायदा नको नात्यातील ओलावा हवा