आजकाल भारतात राहुन, जळाऊगिरी करीत आणि परदेशात रहाणाऱ्या लोकांना तसेच, तिथल्या सिस्टिम ला नांवे ठेवणे हे एक फॅशन स्टेटमेंट झाले आहे.
त्यातल्या त्यात, आंतरजालाची सिटीझनशिप मिळाली की मग तर आभाळालाच हात पोहोचले , आणि मग तर त्या लोकांना सगळ्या अनिवासी लोकांना ज्ञान शिकवण्याचा परवाना मिळाला आहे असे वाटते.
ह्या भारतिय नागरिक असलेल्या, पण व्यवहारात इंग्रजी/ हिन्दी बोलणाऱ्या महाराष्टीयन्स च्या ’अक्कल शिकवण्याच्या वागणुकीची अस्सल मराठी माणसाला खरंच गरज आहे कां?
इथल्या ज्या अनिवासी लोकांची ते खिल्ली उडवतात, त्याच लोकांना निमंत्रित वक्ते म्हणून लेक्चरं द्यायला बोलवतात. इथल्या औद्योगिक क्षेत्राकडून ग्लोबलायझेशन बद्दल शिकण्याचे प्रयत्न करतात... ...
ही गोष्ट साधारणतः एखाद्या डिस्कशन ग्रुप मधे, किंवा नेट वर, एखाद्याच्या ब्लॉगवर दिसून येते..
हिच गोष्ट आज बघितली मिसळपाव या साईटवर..आणि मला खुप इन्सल्टींग वाटलं..
त्यामुळेच ’त्यांना’ म्हणजे त्या इंग्रज महाराष्र्टीयन्सना ना सांगावंस वाटलं..... की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!
हे लेखन कोणाच्या विरुध्द व्यक्तिशः लिहिलेले नाही .. त्यांच्या जनरल टेंडन्सी बद्दल लिहिलंय......
(आम्ही आता मनोरंजक काथ्याकूटाचेही विडंबन करण्याची नवीन प्रथा पाडत आहोत!!!!)
या विडंबनामागची प्रेरणा:
http://www.misalpav.com/node/6149
वाचने
20327
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
विडंबन आवडलं
छान आहे
तुफान..
+१
In reply to तुफान.. by प्राजु
उत्तम!
मी चेपला त्या महेंन्द्रयाला..
हाहा!
:)
हिच गोष्ट
वा तात्या! तुमची संतुलित प्रतिक्रिया वाचून समाधान झाले!!
In reply to हिच गोष्ट by विसोबा खेचर
असेच म्हणतो
In reply to वा तात्या! तुमची संतुलित प्रतिक्रिया वाचून समाधान झाले!! by चतुरंग
अगदी असेच म्हणतो...
In reply to हिच गोष्ट by विसोबा खेचर
प्राध्यापकसाहेब,
In reply to अगदी असेच म्हणतो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उलट
In reply to प्राध्यापकसाहेब, by पिवळा डांबिस
भारत
In reply to प्राध्यापकसाहेब, by पिवळा डांबिस
नाय कळलं
In reply to भारत by मराठी_माणूस
+१
In reply to नाय कळलं by सुक्या
>>भारत
In reply to भारत by मराठी_माणूस
भारत का रहने वाला हू ! भारत की बात सुनाता हू !
In reply to प्राध्यापकसाहेब, by पिवळा डांबिस
ए तात्या!!
In reply to हिच गोष्ट by विसोबा खेचर
>>आम्हाला
In reply to ए तात्या!! by पिवळा डांबिस
उत्तम!
In reply to >>आम्हाला by सुचेल तसं
मग काय
In reply to उत्तम! by पिवळा डांबिस
टल्ली
In reply to ए तात्या!! by पिवळा डांबिस
आये तुझी याद येतां गे!
In reply to हिच गोष्ट by विसोबा खेचर
सिनीयर
थॅन्क्यू!!!
In reply to सिनीयर by नीधप
यग्ग्जॅक्
In reply to थॅन्क्यू!!! by पिवळा डांबिस
जळाऊगिरी
.
देश गेला खड्ड्यात....
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
कुन्दन
In reply to देश गेला खड्ड्यात.... by कुंदन
आले आले
In reply to कुन्दन by पर्नल नेने मराठे
अरे हे काय!!!
मग
In reply to अरे हे काय!!! by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
राष्ट्रध्वज
In reply to मग by नाटक्या
"राष्ट्रध्
In reply to अरे हे काय!!! by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
मुक्तसुनित
नाटक्या विषया॑तर करू नका...
अभिमानी ....
In reply to नाटक्या विषया॑तर करू नका... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
>>अभिमान
In reply to अभिमानी .... by कुंदन
तु कसला घेणार! आपल्याला कसला आहे ....
In reply to अभिमानी .... by कुंदन
फारच...
In reply to नाटक्या विषया॑तर करू नका... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
नाटक्या जी
In reply to फारच... by नाटक्या
पण ....
In reply to नाटक्या जी by पक्या
कुंदन..
In reply to पण .... by कुंदन
>>अश्या
In reply to कुंदन.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
>>अश्या
In reply to कुंदन.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
खरे आहे
In reply to >>अश्या by नीधप
येस बॉस.
In reply to पण .... by कुंदन
दोनदा
In reply to पण .... by कुंदन
बदलता भारत
In reply to नाटक्या विषया॑तर करू नका... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
मला बरी माहीत नाही..
In reply to बदलता भारत by संदीप चित्रे
काहीतरीच . .
In reply to नाटक्या विषया॑तर करू नका... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
सुक्या (बोंबीलभाउ)...बस का !!!
In reply to काहीतरीच . . by सुक्या
वैचारीक गोंधळ . .
In reply to सुक्या (बोंबीलभाउ)...बस का !!! by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
>>संस्कृतीच
In reply to नाटक्या विषया॑तर करू नका... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
...
In reply to >>संस्कृतीच by नीधप
टाळ्या
In reply to ... by नाटक्या
नी..
In reply to टाळ्या by नीधप
एव्हढ लागत असेल्..तर ईथे या...३_१४
एव्हढ
In reply to एव्हढ लागत असेल्..तर ईथे या...३_१४ by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
हे लागल का ??
In reply to एव्हढ by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>आज
In reply to हे लागल का ?? by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
अदिती अगं
In reply to एव्हढ by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमेरिकेत
In reply to अदिती अगं by पक्या
केसांच्या
In reply to एव्हढ by ३_१४ विक्षिप्त अदिती
केसांच्या
In reply to एव्हढ by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे मला वेगळ सागायची गरज नाही...
>> दिवसातिल
In reply to हे मला वेगळ सागायची गरज नाही... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
होय...
In reply to >> दिवसातिल by सुचेल तसं
अरेच्च्चा!!
In reply to होय... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
आयला हे
In reply to अरेच्च्चा!! by पिवळा डांबिस
फॉर हिअर, ऑर टू गो?
थोडेसे वेगळे मत
In reply to फॉर हिअर, ऑर टू गो? by प्रभाकर पेठकर
अरेरे
आनंदयात्री..फालतू जोक्स करू नका..
खरेय
In reply to आनंदयात्री..फालतू जोक्स करू नका.. by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
असो
In reply to खरेय by आनंदयात्री
हि
वयक्तिक लिहू नका ! दोस्त हो !
चेंज
विप्र..
In reply to चेंज by विनायक प्रभू
सुहास..
बोकेमहाराज...
In reply to सुहास.. by खादाड_बोका
धन्य हो
आणी हे घ्या नवीन वेलदोड्याकडुन...
In reply to धन्य हो by वेलदोडा
बोकेमहाराज
In reply to आणी हे घ्या नवीन वेलदोड्याकडुन... by खादाड_बोका