सगळ्यांच्याच खव बोंबलल्या आहेत. काही तरी प्रॉब्लेम असेल. नीलकांत बघेल. अजून एक शक्यता, सगळ्या खरडी उडाल्या म्हणजे पूर्ण मिपाच उच्चभ्रू झाले की काय?
बिपिन कार्यकर्ते
पूर्ण मिपाच उच्चभ्रू झाले की काय?
असेल हि बिपिन भो काय सांगु शकत नाहि
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
आमच्या एका परम मित्राने एक गोंधळ घातलाय. त्यावर उपाय शोधतांना हा प्रकार झाला.
हे म्हणजे इलाज नको औषध आवर सारखंच झालंय की ;)
थोड्या वेळात पुर्ववत करतो.
नीलकांत
आमच्या एका परम मित्राने एक गोंधळ घातलाय.
हेच का तुमचे ते मित्र... बघा बरे
प्रेषक : छोटा डॉन, बुध, 02/11/2009 - 22:26
नमस्कार,
आत्ताच मी पाहिल्याप्रमाणे "सखाराम्_गटणे" ह्या सदस्याने माझ्या ( अथवा कुणाच्याही, ते महत्वाचे नाही ) लेखाच्या एका प्रतिसादात "आयपी ट्रॅकर कोड" टाकलेला होता, मी हे विधान अतिशय विश्वासाने व गांभिर्याने करत आहे.
आधी त्याची काहीतरी गडबड झाल्याने तो मला "दिसला" , आता दिसत नाही ह्याचा अर्थ तो " अदॄष्य" पद्धतीने टाकला आहे ...
तो टाकल्याची कबुली त्याने माझ्या "खरडवहीत" दिली आहे व वर "चुकुन" असे कारण दिले आहे.
मला हे पटत नाही.
कोणी "चुकुन" असले धंदे करीत नाही ...!
सबब, त्याला ह्या प्रकरणाचा जाब विचारण्यात येऊन कडक कारवाई व्हावी.
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
बोला काय करायचे ?
माझी त्याच धाग्यावर त्याच प्रतिसादात "हाच विषय" मांडण्याची इच्छा आहे.
आपल्या "मताच्या" प्रतिक्षेत आहे.
- छोटा डॉन
अरे रे गटण्या हे काय केलंस तु :?
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी :?
छे !
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
१००% सहमत.
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी
+१ सहमत
अन्यथा आम्हाला आमची सुरक्षा महत्वाची वाटत असल्याने आम्ही ह्या क्षणापासुन इथुन निघुन जाण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपी ऍड्रेसमुले काय काय घडु शकते ह्याच्याबद्दल आपण ज्ञात असालच ...
हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु
--अवलिया
अरे रे गटण्या हे काय केलंस तु :?
तुझ्या कडून हि अपेक्षा नव्हती यार... तुझे आयडी कीती.../ तु ट्रेस करणार कधी :|
हम्म. तात्या सांगतील काय ते... आपण त्यांची वाट पाहु
ह्याची वाट पाहत आहे मी तरी बॉ
राजेशी १०१% सहमत
छे !
काय गटणे माफि मागा आणी वादावर पडदा टाका नाय तर तुम्ही मेलात समजा
मला अनुभव आहे राव
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
प्रतिक्रिया
सगळ्यांच्
सगळी कडे बोंबाबोंब!!
बहुतेक
वायीच थांबा की राव !
आमच्या एका
In reply to वायीच थांबा की राव ! by नीलकांत
अरे रे
In reply to आमच्या एका by हळवा
तुझ्या
In reply to अरे रे by दशानन
>>हम्म.
In reply to तुझ्या by अवलिया
अरे रे
In reply to >>हम्म. by दशानन
अरे वा
In reply to आमच्या एका by हळवा
झालंय बरं का !
व्होक्के
अरे
ती
In reply to अरे by विसोबा खेचर
हा तात्या
In reply to ती by शेखर
आय पी
अस्साच प्रश्न
In reply to आय पी by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)