Skip to main content

संमेलनांना शुभेच्छा...

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 19/01/2008 11:34 या दिवशी प्रकाशित केले.

आई सरस्वती आणि रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून मिसळपाव डॉट कॉम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा देत आहे....

आपला,
(आंतरजालीय मराठी साहित्यिक) तात्या.


वाचने 4745
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा
नाना


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला हार्दिक शुभेच्छा !!!
दोन्हीही संमेलने वाद-विवादांनी /अभ्यासपूर्ण परिसंवादांनी भरलेली राहावीत यासाठी आमच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा !!! :)

१) अरुण साधू अभासासं तसहभागी होणार नाहीत- बातमी

वाचक
प्रा.डॊ.