Skip to main content

सिनेमा-पिंजरा

सोमवार, 09/02/2009 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी पिंजरा हा सिनेमा हिंदीमध्ये पाहिला आहे का? त्याच्या हिंदी आणि मराठी काय फरक होता? हिंदी आणि मराठी यापैकि उत्तम कोणता? मराठी http://www.imdb.com/title/tt0316406/ हिंदी http://www.imdb.com/title/tt0316407/

वाचने 2588
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

सिनेमा, नाटक, पुस्तक इ. आपण अनुभवून ठरवायचं चांगला किंवा वाईट. कुणी चांगला / वाईट म्हणून कलाकृती वाईट ठरत नाही / ठरू नये. आमचे २ पैसे !! :) 'शोले' ठीक होता म्हणणारे मित्र आहेत आणि 'अल्ला मेहरबान तो गधा पैलवान' आवडीनं पाहिलेलेसुद्धा मित्र आहेत :)

In reply to by संदीप चित्रे

'अल्ला मेहरबान तो गधा पैलवान' चं परीक्षण वाचायला आवडेल.. ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/