( आम्ही बैलाला पण देव मानतो....
आणि हो याच गायीच्या दुधा पासुन पनिर तयार करतात....
(अरे सोडवा रे मला... ( तात्या आम्हाला वाचवा !!!!) )
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
विभाग १ : काथ्याकुट
संकल्पना : या सदरात हल्ली एक ओळ किंवा एक लिंक देउन चर्चा करा असे म्हणणार्यांची संख्या अंमळ वाढली आहे. (आमची वाणी खरी आहे तर)
१. फार विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केलाय
२. चांगला विषय चर्चेत आणल्याबद्दल लेखकाचे अभिणंदण
३. काथ्याकुट आवडला
४. अप्रतिम काथ्याकुट
५. मागच्या काथ्याकुटापेक्षा चांगला काथ्याकुट जमला आहे ...
६. जर माहित असेल तर विषयावर एखादी टिपण्णी अवांतर या सदरात केली तर हरकत नाही.
७. ह्या काथ्याकुटांत आम्हाला धनंजय दिसले
८. फारच मार्मिक , ज्वलंत , किंवा कैच्याकै काथ्याकुट आहे
संदर्भ : ह्या इथे वाचा
१ गायीला सावरकरांनी (ज्यांचा मी भक्त आहे) उपयुक्त पशु म्हणले आहे.
२ गोमुत्रामधेही काही औषधी गुण असतात (पण त्यासाठी गायीने स्वतःचे खाणे स्वतः फिरुन निवडले पाहिजे, असे वाचले आहे) आजकालच्या गायींना ती संधी मिळतेच असे नाही)
३ दत्त आणि श्रीकृष्णांच्या तसबिरींमधे गायींना स्थान आहे. मी त्यां तसबिरींना जेंव्हा नमस्कार करीन तेंव्हा त्यातील सर्वांना (गायींना) देखिल करीन.
४ ईश्वर गायींमधेच काय पण चराचर सृष्टीत भरून राहिलेला आहे. माझा अद्वैत भावनेनी त्याला नमस्कार असो.
- अगोचर
(सावरकरांचा भक्त आणि दत्त-श्रीकृष्णाचाही)
हो आम्ही गायीला देव मानतो. आम्ही बैलाला देव मानतो. आम्ही नागाला देव मानतो. आम्ही दगडाला पण देव मानतो.
आता क्रुपा करुन असले धागे काढु नका हो. असले धागे पाहीले कि डोक्याचा भुगा होतो.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
=)) =)) =))
ठ्यॅ: करुन कॉफी उडवली ना भौ!!!!
लै लै दिवसांनी असा फाट्टकन 'पाचर'इनोद वाचला :)
जियो शेठ जियो... माझं सगळं टेंशनच गायब करुन टाकलंत तुम्ही.
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
एका मुलाने लिहिलेला निबंध :
"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात.
भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात.
गाईला चार पाय आणि दोन कान असतात.
गाईचे तोंड गायतोंडे सरांसारखे असते.
गायी फावल्या वेळेत शेपटीने माश्या मरतात.
मेलेल्या माशांचे सुकड बोंबील करतात.
ते टेस्टी असते.
गायी गोठ्यामध्ये गाई-गाई करतात.
गाय दूध देते पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.
गाईच्या 'शी'ला शेण असे म्हणतात.
शीलाताई शेणाच्या गौ-या करते.
गाईच्या पिल्लाला वासरू असे म्हणतात.
वसुबारसेला वासराचे बारसे करतात.
गाईची पूजा होते.
पूजा मला आवडते.
ती माझ्या शेजारी बसते.
आमच्या शेजारी जोशी काकु रहतात.
बाबांना जोशी काकु आवडतात.
त्या दिसायला छान व गाईसारख्ह्या गरीब आहेत.
आईला त्या आवडत नाहि..ति म्हणते.
ति गाय तुम्हाला आवडते कारण तुम्हि बैलोबा आहत.
पोळा हा बैलांचा सण आहे.
त्या सणाच्य दिवशी बाबा नवे कपडे घालतात.
आइ पुरणाची पोळी करते.
पोळयाला पोळी तशी बैलाला गाय .
गाईला माता म्हणतात
भारत माता की जय !!!!
चालः पुरुषोत्तम/फिरोदिया करंडकाच्या वेळी आपापल्या कॉलेजच्या नावाने कंठशोष करतानाची :)
ऑर्कुऽऽऽट........ऑर्कुऽऽऽट........
आरारारा घुमतंय कोण? ऑर्कुटशिवाय दुसरं (दिसतंय) कोण????
-------------------------------------------------------------
आयला, बास करा की राव हे असले उद्योग.
काहीतरी चांगलं चुंगलं लिहा की, आणि नसलं येत/आवडत्/सध्या सुचत (आमच्यासारखंच) तर निस्ते प्रतिसाद देऊन करा की धमाल... :)
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
हा धागा अत्यंत "तम्मा तम्मा लोगे" आहे असं माझं मत आहे " मी खूप एन्जॉय केला.
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
वाचलेला निबंध परत वाचावयास दिल्याबध्दल.
आपण शंकरा समोरील नंदी या विषयावर निबंध लिहावा ही आग्रहवजा विनंती.
(वळू)
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
बैलाचं आडनाव देव असेल तर गायीला देव मानावंच लागेल.
पण "आपण गायीला देव मानता का?" यावर विचारांची देव-घेव कशासाठी?
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
आम्ही फक्त रमेश , सिमा, अजिंक्य, सुनिल, यशवंत इत्यादिंना देव मानतो !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
अविनाशराव,
मी तुम्हालाच देव मानतो. इतक्या वेगवेगळ्या विषयांवर, अल्प कालावधीत, काथ्याकूट घडवून आणणं सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं आहे. तुमचं मिपावर येणं हा एक दैवी संकेत असावा.
प्रतिक्रिया
काय आज
>>तुमचे नाव
In reply to काय आज by दशानन
$#@&^*()!|}{+_?>:"
पण ह्याच दुधाचे चीज कसे बनते?
In reply to $#@&^*()!|}{+_?>:" by मदनबाण
>>मला चीज
In reply to पण ह्याच दुधाचे चीज कसे बनते? by वेताळ
सर्वांनाच
In reply to $#@&^*()!|}{+_?>:" by मदनबाण
देव म्हणजे नेमके काय?
निषेध
बरोबर,
In reply to निषेध by चंबा मुतनाळ
वा ... क्या काथ्याकुट है .. वा क्या काथ्याकुट है !
आमची प्रतिक्रिया....
In reply to वा ... क्या काथ्याकुट है .. वा क्या काथ्याकुट है ! by टारझन
काही विचार
देव
अमेरीकन
हा
अगायायायाया.............
In reply to हा by जृंभणश्वान
एका मुलाने
घोषणा:
In reply to एका मुलाने by अविनाशकुलकर्णी
तम्मा तम्मा
In reply to एका मुलाने by अविनाशकुलकर्णी
धन्यवाद...
हो *..................................................*अटी लागू
ह्म्म्म्म
कपिल
In reply to ह्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
अविनाशराव,