मला काहि व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके हवि आहेत जरा मदत कराल का????
१ प्रताप्रराव गुजर
२ नेताजी पालकर
३ बहीर्जी नाईक
४ थोरला बाजीराव पेशवा
५ मस्तानी
जर कोणा मिपाकरांस या महान व्यक्तीच्या जिवनावरील पुस्तके माहित असल्यास जरा मला मदत करा
अजुन काहि असल्यास ईथे महिति द्या
वाचने
2691
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
"समन्दे तलाश "
द.ग.गोडसे
In reply to "समन्दे तलाश " by अनंत छंदी
माझ्यातर्फे एक वेंट्री:
४ थोरला
बास फक्त ३च पुस्तके