"मी वेळ" म्हणजे नक्की काय असे विचाराल तर, काही वेळ जो तुम्ही फक्त स्वतः करता घालवता. आता विचाराल की स्वत: करता असा वेगळा वेळ कशाला द्यायला पहीजे?
स्वत: करता वेळ दिल्याने आपल्या डोक्यातले विचार कमी होतात आणि आपल्या मधे एक प्रकारची तरारी जाणवते
वैज्ञ्यानीक द्रुषट्या विचार केला तर, जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपल्या शरीरात cortisol नावाचा Hormone जास्त प्रमाणात तयार होतो ज्याच्या मुळे वजन वढणे आणि ह्र्दयविकाराचा झतका येण्याचे प्रमाण वाढु शकते
cortisol Hormone मुळे स्मरण शक्ती कमी होते आणि जास्त चिडचिड व्हायला होते. आणि मग सहाजिकच आपली चिडचिड आपण आपल्या भोवतालच्या लोकांनवर काढतो.
त्यामुळे, माझ्या मते प्रत्येकाने स्वत: करता दररोज १० मि. वेळ जरुर द्यावा. आता प्रश्न पडेल की मी हे लिहील आणि स्वत: करता वेळ देते की नाही? जरुर देते; दररोज देते अस नाही पण आठवड्यातुन ३-४ वेळा माझ्या संगिताच्या रियाझाच्या निमित्यानी ३०-४० मि. स्वत: करता दिल्या जातात.
तुम्ही पण स्वत: करता वेळ देउन पहा आणि काही फरक जाणवतो का ते बघा. :)
वाचने
2793
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी वेळ!
स्वत: करता
स्वत: करता
लिखिकेचा
स्वतः
'ती' वेळ