संपादक/प्रशासक मंडळींना रामराम,
मिपाचा जन्म कसा झाला हे काही चर्चांमधुन क्वचित जाणवते(जेव्हा विसोबा नाहितर तात्या काही किस्से सांगतात तेव्हा) पण हा सगळा प्रवास कसा झाला आणि ह्या संकेतस्थळाचा चालविता(ते) धनी कोण, त्यांचा परिचय हे सगळे "मिपाचा प्रवास/मिपाची चित्तरकथा" (Category:About Us) अश्या सदराखाली प्रकाशित करायला काय हरकत आहे?
मी मिपाचा सदस्य झाल्यापासून बराच शोध घेतला पण काही सापडले नाही म्हणून विचारत आहे. कुठे आधीच दुवा उपलब्ध असेल तर सांगावे.
कदाचित जुन्या मंडळींना ह्या प्रस्तावाबद्दल काही विशेष वाटणार देखिल नाही(अर्थात सर्व जुन्या मंडळींनासुध्दा हे माहिती असेलच असे नाही) पण नविन येणार्या सदस्यांना हे कुतुहल जरूर असेल ही मला खात्री आहे.
आपला,
मिपाचे व्यसन लागलेला विंजिनेर
वाचने
5543
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा
मी बी, भंडग
In reply to अरे वा by अवलिया
आर आर त्या
In reply to मी बी, भंडग by दशानन
असं व्हयं...
In reply to आर आर त्या by अवलिया
च्या भले!!
असं काही
In reply to च्या भले!! by विंजिनेर
राजे, अभ्यासू उत्तरे दिली पाहिजेत :)
In reply to असं काही by दशानन
टाळ्या ! पण
In reply to राजे, अभ्यासू उत्तरे दिली पाहिजेत :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर :)
In reply to टाळ्या ! पण by दशानन
मिपाचा
सहमत.
In reply to मिपाचा by विसोबा खेचर
धन्यवाद
मिपाचा
वा र लो !
मिपाचा
इतीहास
मि पा चा
तात्यंना
In reply to मि पा चा by निखिल देशपांडे
+१
In reply to तात्यंना by अवलिया
तात्या
In reply to +१ by चतुरंग
हेच