Skip to main content

राज ठाकरे....

शनिवार, 24/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज ठाणे येथे होणार्‍या सभेला पोलीसांची परवानगी मिळाली........ राज आज काय बोलणार ?

वाचने 2809
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

अरे माझा जरा ही बोलायचा मुड नाही आहे यार आज ! प्लीज आज नको, राहू दे. :) राज जैन

उद्या नक्कि सांगतो

ये तो राज कि बात है! समजेलस वाट्त नाहि. Mandrake - the magician. जनाडु.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज ठाणे येथे होणार्‍या सभेला पोलीसांची परवानगी मिळाली........ राज आज काय बोलणार ? मला वाटतं आपण खुद्द ठाण्याला जाऊन यावे.राज ठाकरेंना सुद्धा पाहता येईल;व त्यांचे भाषण सुद्धा ऐकता येईल.का उगा वेळ वाया घालवताय्.आणि हो ते काय म्हणाले ते सांगायला विसरु नका "A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."

In reply to by वृषाली

आणि हो ते काय म्हणाले ते सांगायला विसरु नका तुमच्या कडे टिव्ही असेलच आणि रोज नवीन समाचार पत्र तर नक्कीच येत असेल..

म्हणजे उद्या सकाळी पेपर मधे काही तरी मसाला न्युज..... बरंय... तसाही पेपर आजकाल जरा मिळ्मिळीतच झालाय....

In reply to by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)

कशाला वाचता पेपर? तर्रीदार मिसळपाव आहे की :) बैलोबा

बहुधा लोकसेवा आयोगाच्या आणि रेल्वे बोर्डाच्या आगामी परिक्षांबद्दल मार्गदर्शनही करतील. त्याचा उपयोग मराठी तरुणांना रेल्वेत नोकर्‍या मिळवण्यासाठी होउ शकेल.

In reply to by कुंदन

नाही नाही, परजिवींना मुंबई तर घरे कसे काबीज करावीत ह्यावर सल्ले देतील ;) ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

In reply to by दशानन

किंवा भाडेकरुंना धमक्या देउन कसे हाकलावे ह्यावर मार्गदर्शन सुद्धा करतील बैलोबा