मी मिसळ पावा वरील पाककृती या स्थळाचा विशेष चाहता आहे. या सदरावरील मान्यवर मंडळी ना माझी एक विनंती आहे की कृपा करून कुणी माझ्या एका शंकेचे
निरसन कराल का ?
मी जेव्हा पण इडली हा पदार्थ करतो तो नेहमी बरोबर होत नाही इडली ही जड होते
ती मऊ होत नाही म्हणजे हलकी होत नाही मला फक्त ती कृती कुणी सांगेल का ?
की ज्यामुळे इडली ही मऊ करता येईल...............
वाचने
3020
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईडली मऊ
सोडा?
आणि हो,
In reply to सोडा? by विनायक प्रभू
हम्म
सोड्याला सोडा
पाणी नको
In reply to सोड्याला सोडा by लवंगी
मऊ इडली