नावं ठेवणार्या लोकांना तुम्ही नाव सुचवायला सांगितलंत, झाला ना गोंधळ. :-)
असो. माझ्या अडीच वर्षाच्या मित्राचं नावच सुचवते, सौमिल.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
सर्वप्रथम तुम्हा दोघांचेही (आई-बाबा) अभिनंदन :)
मुलगा आहे ना.... मग दिवसातून कमीत कमी पन्नास वेळा जे नाव उच्चारताना त्रास होणार नाही असे कुठलेही ठेवा !!! :)
-------
जोक्स अपार्ट -- माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे.
---------------------------
माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
जोक्स अपार्ट -- माझ्या मुलाचे नाव 'आदित्य' आहे.
नशीब विक्रमादित्य नाही!!!! जोक्स अपार्ट!!!
;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
नावाची निवड करताना घ्यायची काळजी.
तीन अक्षरी नाव असावं.
जोडाक्षरे टाळावीत.
नाव आहे तशीच हाक मारली जाईल असे नाव असावे.
आता व च्या बाराखडीची नावं बरीच आहेत.विनीत, विराज , वगैरे वगैरे...
सौमित्र / स्वरानन्द
नाव शक्यतो असे असावे की त्याचा अपभ्रंश होऊ नये.नावाला सुंदर अर्थ ही असावा. नाव सार्थ असावे सार्थ ठरावे
( अवांतर : अजानुकर्ण या नावाचा अर्थ कोणी सांगेल का)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
अवांतर : अजानुकर्ण या नावाचा अर्थ कोणी सांगेल का
आजानुकर्ण याचा शब्दशः अर्थ - ज्याचे कान गुढघ्यापर्यंत आहेत तो...
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मृत्युंजय , मैत्रेय , निनाद, राजस, अभिमन्यु, युगंधर, अजन्मा, अक्षर, निर्गुण, परिक्षित, सनातन,
सध्या येव्हडीच आठवत आहेत !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
काही नावे अगदीच अगम्य असतात त्यांचे अर्थ च लागत नाहीत.
शाश्वत. यजूश. आरीन्द ,अवर्श ,
अवांतरः एकाने त्याच्या मुलाचे नाव कौमार्य ठेवले आहे. ( मुलाला पडला तर कौमार्य पडला असे म्हणतो तो)
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
अवांतरः एकाने त्याच्या मुलाचे नाव कौमार्य ठेवले आहे. ( मुलाला पडला तर कौमार्य पडला असे म्हणतो तो)
=)) =)) =)) =)) =))
याला लग्नाच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो!!! :-?
असो........................................
"अवनीश", "अर्पित", "सुधन्वा", "मोहित", "राधेय", "रमण"(रमण या सुन्दर नावाचा उच्चार रमन, रामन.. असाही होऊ शकतो!! ), "गर्जन", "शोधन","यशोधन", "अभ्यंग", "ऋग्वेद", "वेदांत", "दीविच", "मोहनीश" "पार्थ"..................................
इ. नावे खूप छान वाटतात.
:)
वैशुताई अभिनंदन.
बघा ही नावे आवडतात का
" अंतरिक्ष", "अथर्व", "आरव","आर्यमन","वेदांत", "ओजस","ध्रुव","ऋग्वेद","चिंतन" ,"अमोघ".
"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."
अभिनंदन ..............!!!!!! वैशुताई
आता नाव...???????? प्रश्न पड्ला ना, पण नाव ठेवताना जरा जपून......,
काय आहे माझ्या मित्राच॑ नाव आहे सोनल झुरे, लहाण पणी ठीक होत पण आता कालेजात....... सगळे सोनलच म्हणतात ,
पण..............
मुलीच्या आवाजात......
माझ्या मते :- "सिद्दार्थ
नील
गंधार
संचित
सुगम
सोहम
अथर्व, सार्थक, ओजस ...हे नका ठेवू...फारच पोरं झालीत या नावाची..
सुलभ (हे मुळिच ठेवू नका ...)
ही कशी वाटतात..?
आणि हो.. शेवटी कळवा आम्हाला की काय नाव ठेवले.
खादाडमाऊ
तूम्हा दोघंचे आभिनंदन!
नाव कोणतही ठेवा.. तूम्हाला उच्चारायला सोपे असावे, अर्थ पुर्ण व आडनावाला सुसंगत असावे असे नाव बघा.
मिपा सभासदांचे ही काही नाव विचारात घेउ शकता
पण हो ते सखाराम नाव.. कॉपीराईट वगैरे काय ते बघा बरका ...
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
सहमत
सध्या आम्ही कौल व सभासदांच्या प्रतिसादांची मदत घेउन संपदा गोळा करीत आहोत.. जे काही आहे ते बौद्धीक असेलत ह्याची शास्वती नाही पण कॉपीराईट नक्की आहे.
माझीही एक सुचवणी....
(तसं मला ह्यातलं फार काही कळतं असा माझा स्वतःचाही फाजील गैरसमज नाही पण..तरीही...)
"गंधार" कसं वाटतं? त्या चिटुकल्याचा फोटो पाहून उगाचंच हे नाव मनात तरळून गेलं :)
प्रतिक्रिया
वैशूताई ...
अमेय का
In reply to वैशूताई ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे शोधा..
आई झालीस
धुरंधर हे
एक (फुकटचा) सल्ला
विक्रमादित्य
In reply to एक (फुकटचा) सल्ला by संदीप चित्रे
.
In reply to विक्रमादित्य by सुनील
असावा असावा !
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
हम्म ~~
सर्वप्रथम
मल्हार
सुचत नाहीत.
+१
In reply to सुचत नाहीत. by विनायक प्रभू
अभिनंदन !!!
(विषय दिलेला नाही)
ध्रुव किंवा मित्र
आर्यन,
मस्त
In reply to आर्यन, by पर्नल नेने मराठे
अहो हे माझ
In reply to मस्त by दिपक
सौमित्र /
शब्दशः
In reply to सौमित्र / by विजुभाऊ
अहो जरा
In reply to शब्दशः by सुनील
मृत्युंजय
शार्दुल
कौमार्य
अवांतरः
In reply to कौमार्य by विजुभाऊ
वैशुताई
In reply to अवांतरः by मृगनयनी
नाव...????????
राज
नावात काय आहे?
हे छान!
In reply to नावात काय आहे? by मोहन
मला मा़झ
छोटे नाव ठेवा..
शेवटी कळवा आम्हाला की काय नाव ठेवले.
नाव :
हे राहिले .
विहान
व्य. नि.
सलिल
-
आशुतोष ,
वृंदावन???
In reply to आशुतोष , by पक्या
अद्वैत
तूम्हा
आता आठवलं
अहो भावु,
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन :)
नील अनिष अर
नाव