घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि पत्रिका, रास, नाडी, गुण वगैरे वगैरे गोष्टी एकापाठोपाठ एक कानावर येत गेल्या. आजूबाजूचे बरेच लोक रास, नाडी, गुण आणि इतर शब्द अगदी सहजपणे वापरतात पण रास म्हणजे काय? नाडी म्हणजे काय? असे मूलभूत प्रश्न विचारले तर मात्र समधानकारक उत्तरे मात्र कोणीही दिली नाहीत. मिपाच्या सदस्यांपैकी कोणाची मदत घेऊन प्रश्नांची उत्तरे मिळतात का हे पाहण्यासाठी हा लेखन प्रपंच. प्रश्न खालील प्रमाणे
१. एखाद्याची रास म्हणजे नक्की काय? एखाद्याच्या जन्मवेळी चंद्र (कि सुर्य?) ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तिची जन्मरास असं काहीसं ऐकलं आहे. पण नक्की माहीत नाही.
२. एखाद्याच्या राशी पासून आठव्या राशीची व्यक्ती त्या व्यक्तीची जोडीदार म्हणून योग्य नसते. हा काय प्रकार आहे? आणि हा आकडा आठच का? या अंकाचा उगम कोणता?
३. एखाद्या व्यक्तीला मंगळ असणे म्हणजे नक्की काय? लग्नाचे संदर्भातले नियम काय?
४. गुण जुळणे म्हणजे काय? मुळात गुण म्हणजे काय?
५. एका ज्योतिषाने जोडीदाराची नाडी सारखी नसावी असं म्हटलं होतं. या संदर्भातला नियम (आणी आधार) नेमका काय?
६. ज्योतिषाचा एखादा सर्वसामान्यपणे प्रमाण मानला जाणार ग्रंथ, पुस्तक आहे का?
वाचने
5000
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मदत
ब्राम्हण
मी
In reply to ब्राम्हण by सोनम
भान ठेवा
In reply to ब्राम्हण by सोनम
काही उत्तरे
समाधान
In reply to काही उत्तरे by महेश हतोळकर
मी नाही
In reply to समाधान by सोनम
मीदेखील
काऽही कळ्ळं नाही.
In reply to मीदेखील by विनायक पाचलग
कैच्याकैच अवांतर ...
In reply to काऽही कळ्ळं नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रकाटाआ
In reply to कैच्याकैच अवांतर ... by विनायक पाचलग
होमी ?
In reply to मीदेखील by विनायक पाचलग
मी अमुक आहे व मला त्याबद्दल तमुक वाटते
अहो
In reply to मी अमुक आहे व मला त्याबद्दल तमुक वाटते by वेताळ
हा धागा
सहमत!
In reply to हा धागा by अवलिया
अगदी सहमत
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
इथे भेट द्या
च्या मारी आई शप्पथ !!
धोंडोपंत