Skip to main content

माहेती

बुधवार, 14/01/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मला महिला कोणता व्यवसाय करु शकतात वि़षयी माहेती हवी आहे

वाचने 2631
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

बरेच आहेत :).......... केटरीन्ग, ब्युटिशीयन, फॅशन डीझायनर, अँकर.... तुमची आवड कशात आहे.....त्यावर अवल्मबुन आहे.. चुचु

तुम्हाला जो व्यवसाय करण्यात आवड आहे तो आपण करु शकता. आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात आपले पाऊल टाकत आहे.

'माहेती?' निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

स्वयंपाक करण्याची आवड असल्यास विविध खाद्यपदार्थ तयार करून ते ऑर्डरप्रमाणे अथवा दुकानात वगैरे पुरवणे हा माझ्या मते महिलांकरता उत्तम व्यवसाय आहे. कष्ट नक्कीच खूप आहेत परंतु मरण नसलेला धंदा आणि पैसाही अगदी उत्तम मिळवून देणारा! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपण घरी जेवण तयार करुन कुठल्याही सरकारी कार्यालया जवळ किवा अशा ठीकाणी जेथे लोकांचा वावर जास्त आहे तिथे आपला स्टॉल लावु शकता मुंबईत अशा खुपश्या ठीकाणी महिला असे स्टॉल लावुन पदार्थ विकतात लोक सुद्धा तिथे आवर्जुन जातात कारन घरच्या सारखे जेवन आणी उत्तम दर्जा मी आनि माझे सहकारी सुद्धा घरच ड्बा नसल्यास तिथे जावुन खातो अथवा आपण स्व ता ची खानावळ चालवु शकता आम्ही केलेले किडे

महिला कोणता व्यवसाय करु शकतात ? हा प्रश्न जुन्या काळातला वाटतो. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन बहुतेक व्यवसायात पुढे आहेत. आपल्याला कुठ्ल्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्यावर आवलबुंन आहे..

सगळ्याच व्यवसायांची माहिती हवी आहे का तुम्हाला? तसं नसेल तर मग हा धागा थोडा (काय अंमळ) सेक्सिस्ट आहे. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरुषांबद्दल हा प्रश्न विचारला गेला असता तर अशीच प्रतिक्रिया आली असती काय ? - (धंदेवाईक) आंद्या

बहुतेक माहेती ही जैन की मारवाडी समाजातील पोटजात आहे. वेताळ

In reply to by वेताळ

>>बहुतेक माहेती ही जैन की मारवाडी समाजातील पोटजात आहे. माझ्या माहितीत माहेती नाही तर माहेश्वरी ही मारवाडी समाजातील पोटजात आहे.