Skip to main content

मदत

लेखक मन_२४ यांनी शनिवार, 10/01/2009 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार माझे शि़क्षण बि.कॉम पर्यत झाले आहे सध्या मी private firm मधे काम करतो आहे मला External MBA करन्याची इच्छा आहे पण त्या बद्दल मला काहिच माहिती नाही कृपया कोनी माहिती देउ शकत असेल तर फार मदत होईल धन्यवाद

वाचने 2183
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by सखाराम_गटणे™

करस्पाँडस साठि पुण्याचे सिंबि किंवा मुंबई चे वेलणकर चांगले आहे. तसेच ICFAI हि चांगले आहे. http://www.iutripura.edu.in/ ICFAI मधुन तुम्हाला MBA चि डिग्री मिळते तर सिंबि मधुन PGDBM. पण ICFAI ची फी ५०,००० रु. आहे for २ years. तर सिंबि ची फी २०-२५,००० आहे १ year.

काम किती वर्ष करत आहात. कमीत कमी दोन वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास चांगले. काम करुन पार्ट टाईम एम्.बी.ए ची सोय तुमच्या भागात आहे का? सर्व माहिती असल्याशिवाय सल्ला देणे अवघड आहे.